मराठी भाषा वस्तू व भाषिक संग्रहालय, मराठी भाषा भवन मुख्य केंद्र चर्नी रोड मुंबई येथे उभारणार - शासन निर्णय

मराठी भाषा वस्तू व भाषिक संग्रहालय, 

मराठी भाषा भवन मुख्य केंद्र चर्नी रोड मुंबई 

येथे उभारणार - शासन निर्णय. 


महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने मराठी भाषा भवन मुख्य केंद्र चरणी रोड इमारतीच्या अंतर्गत वस्तू व भाषिक संग्रहालयाच्या निर्मितीकरता समिती गठीत करण्याबाबत दिनांक 21 एप्रिल 2022 रोजी शासन निर्णय निर्गमित केला आहे या शासन निर्णयानुसार - मराठी भाषा भावना अंतर्गत मराठी भाषेची अभिजातता व कालखंड निहाय समृद्ध तेची ओळख करून देणारी भाषिक व वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार आहे आहे सदर संग्रहालयाची अंतर्गत रचना कशी असावी तसेच या संग्रहालयामध्ये कोणत्या बाबीच अंतर्भाव करता येईल इत्यादी निश्चित करण्याकरिता एक समिती गठन करण्यात आली आहे त्यानुसार मराठी भाषा भवन मुख्य केंद्र अंतर्गत वस्तू व भाषिक संग्रहालय निर्मिती समितीची रचना करण्यात आली आहे. सदर समिती वस्तू व भाषिक संग्रहालय लोकार्पण करे पर्यंत अस्तित्वात असेल. 



वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी 

खालील Download वर click करा. 

Download


सदर समितीचे अध्यक्ष मराठी भाषा विकास विभागाचे मंत्री हे असणार आहे. 

व सदस्य सचिव म्हणून मराठी भाषा विभागाचे उपसचिव/ सहसचिव हे काम पाहणार आहे. 

त्याचप्रमाणे या समिती सदस्य म्हणून 

माननीय श्री सदानंद मोरे,  अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, 

माननीय श्री श्रीधर उर्फ राजा दीक्षित, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, 

माननीय श्री लक्ष्मीकांत देशमुख, अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती, 

माननीय श्री नागनाथ कोतापल्ले, माजी अध्यक्ष, भाषा सल्लागार समिती, 

माननीय श्री भारत ससाने, ज्येष्ठ साहित्यिक, 

माननीय श्री हरी नरके, माजी सदस्य, अभिजात मराठी भाषा समिती, 

माननीय श्री सव्यसाची मुखर्जी, व्यवस्थापकीय संचालक, छत्रपति शवाजी महाराज वस्तुसंग्रहालय, मुंबई, 

श्रीमती रेणुका ओझरकर, सहाय्यक प्राध्यापक व विभागप्रमुख भाषाविज्ञान विभाग, मुंबई, 

माननीय श्री गणेश देवी, मराठी भाषा अभ्यासक, 

व माननीय  श्री भूपाल  रामनाथकर हे सर्व सदर समितीचे सदस्य असणार आहेत तर

संचालक, मराठी भाषा विकास संस्था, 

संचालक, पुरातत्त्व विभाग व प्रदर्शने हे सदर समितीचे पदसिद्ध सदस्य असणार आहे. 


समितीची कार्यकक्षा व अन्य बाबी संदर्भात वेळोवेळी शासन निर्णय निर्गमित करण्यात येणार आहे. 


दररोज नवनवीन शैक्षणिक क्षेत्रातील अपडेट पाहण्यासाठी. 

येथे क्लिक करा


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group



Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.