मार्च 2022 च्या वेतना सोबत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना इतर थकीत देयके मिळणार ऑफलाईन.. शासन निर्णय

 मार्च 2022 च्या वेतना सोबत शिक्षक व शिक्षकेतर 

कर्मचाऱ्यांना इतर थकीत देयके मिळणार ऑफलाईन.. 

शासन निर्णय. 


शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाने शालार्थ वेतन प्रणाली लघु केली आहे सदर वेतन प्रणालीनुसार शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सर्व प्रकारची देयके ऑनलाइन पद्धतीने सादर करून अदा करण्यात येतात परंतु या वेतन प्रणाली मध्ये काही त्रुटी असल्यामुळे मार्च दोन हजार बावीस पर्यंत शासनाने काही देयके ऑफलाइन पद्धतीने देण्याचा निर्णय घेतला आहे. 

महाराष्ट्र शासनाच्या अनुदान प्राप्त संस्थेतील व शासकीय व निमशासकीय संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांची यापूर्वीची थकीत देयके मार्च 2022 च्या वेतना सोबत ऑफलाइन पद्धतीने देण्याचा शासन निर्णय दिनांक १० मार्च २०२२ रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केला आहे. यामध्ये अंशता आणि अनुदानित संस्थेवरील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व निवृत्त शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा देखील समावेश आहे. 

कोणत्या प्रकारची देयके ऑफलाइन मिळणार? 

१) वैद्यकीय देयके (अग्रीम व प्रतिपूर्ती) मेडिकल बिल्स. 

२) इतर थकीत देयके. 

३) 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2018 या कालावधीत मधील सुधारित वेतन आची अनुज्ञेय थकबाकी. 

४) न्यायालयीन व लोक लोकायुक्त प्रकरणातील थकीत देयके. 

वरील चार प्रकारच्या देकान ना प्रशासकीय मान्यता मार्च 2022 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने अदा करण्याची मान्यता सदर शासन निर्णयानुसार देण्यात आली आहे. वरील राज्यातील मान्यताप्राप्त खाजगी अंशतः अनुदानित व पूर्ण करणारी शाळेतील व अध्यापक विद्यालयातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची नियमित वेतन व्यतिरिक्त इतर द्या की ऑफलाइन पद्धतीने वितरित करणे बाबत शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी त्याची सुस्पष्ट प्रिंटआऊट काढण्यासाठी पुढील Download वर क्लिक करा.... 

Downloadअधिक माहिती जाणून घेण्यासाठी/ शिक्षण विभाग संदर्भातील शासन निर्णय मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao ... 


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा


Join Whatapp Group

धन्यवाद! 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.