सरकारी नोकरी लागण्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादेत दोन वर्षांनी वाढ शासन निर्णय

 सरकारी नोकरी लागण्यासाठी जास्तीत जास्त वयोमर्यादेत दोन वर्षांनी वाढ शासन निर्णय.


महाराष्ट्र शासनाच्या सामान्य प्रशासन विभागणी दिनांक 3 मार्च 2023 रोजी शासन सेवेत सर्व सेवेन नियुक्तीसाठीच्या कमाल वयोमर्यादित दिनांक 31 डिसेंबर 2023 पर्यंत शिथिलता देण्याबाबत पुढील प्रमाणे शासन निर्णय निर्गमित केला आहे.


स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधून राज्य शासनाने 75000 पद भरतीची प्रक्रिया सुरू करण्याची घोषित केले असून याकरिता पदभरतीवरील निर्बंध काही कालावधी करिता शिथिल करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने भरती प्रक्रिया सुरू झाली आहे दरम्यानच्या कालावधीमध्ये काही लोकप्रतिनिधींकडून निवेदने प्राप्त झाली आहेत सदर निवेदनांद्वारे अशी मागणी करण्यात आली आहे की विविध कारणांमुळे उदाहरणार्थ कोरोना सदोष मागणी पत्र मागणी पत्र न पाठवणे इत्यादी पुरेशा जाहिराती प्रसिद्ध न झाल्याने ज्या उमेदवारांना परीक्षांना बसण्याची संधी प्राप्त झालेली नाही आणि त्यांची कमाल वयोमर्यादा संपुष्टात आली आहे. अशा उमेदवारांना परीक्षांना बसण्यासाठी संधी प्राप्त व्हावी यास्तव शासनाने कमाल वयोमर्यादित सवलत देण्याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा यापासून भूमीवर उमेदवारांना कमाल वयोमर्यादित शितलता देण्याबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.


दिनांक 31 डिसेंबर 23 पर्यंत शासकीय सेवेत सरळ सेवा प्रवेश संदर्भात वयोमर्यादित वाढ करून खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष व मगासवर्गासाठी 43 वर्ष एवढे असलेले वय यामध्ये दोन वर्षांनी वाढ करून ती आता खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्ष व मागास प्रवर्गासाठी 45 वर्ष एवढे करण्यात येत आहे

वरील शासन आदेश संपूर्ण पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.