शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या च्या अंशदानाची रक्कम व त्या रकमेवरील व्याज देणे संदर्भातील वितरण आदेश


शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या अंशदानाची रक्कम व त्या रकमेवरील 

व्याज देणे संदर्भातील वितरण आदेश.. 

सदर पत्रानुसार परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना लागू असलेल्या मान्यताप्राप्त अनुदानित प्राथमिक शाळांच्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना करतात व्याज वितरण आदेश आज महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने निर्गमित केला तसेच याच आदेशानुसार परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजना जिल्हा परिषद शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी करता व्याज वितरण आदेश देखील निर्गमित करण्यात आला आहे.


त्याचप्रमाणे मान्यताप्राप्त माध्यमिक शाळा आमचे अंशदान व व्याज मान्यताप्राप्त अशासकीय माध्यमिक शाळा कनिष्ठ विद्यालय येथे कर्मचाऱ्यांचे अंशदान व त्यावरील व्याज यासाठी आदेश आज दिनांक 7 मार्च 2022 रोजी निर्गमित करण्यात आले आहे.


एकूण शिक्षण विभागातील सर्व प्राथमिक शाळा माध्यमिक शाळा व कनिष्ठ विद्यालय येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या परिभाषित अंशदान निवृत्तीवेतन योजनेच्या संशोधनाची रक्कम व त्या रकमेवरील व्याज वितरण आदेश आज निर्गमित झाला आहे. वरील संपूर्ण आदेश पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.. 

Download


वरीलप्रमाणे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचे शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao  .. व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao


धन्यवाद! 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.