तिसऱ्या आपत्या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय

 तिसऱ्या आपत्या संदर्भातील महत्त्वाचा शासन निर्णय

२००५ नंतर नियुक्त करण्यात येणाऱ्या शासकिय कर्मचाऱ्यांना दोनपेक्षा अधिक आपत्य नसल्याचे प्रतिज्ञापत्र सादर करावे लागते.

अर्थात तीन किंवा तीनपेक्षा जास्त आपत्य असलेले उमेदवार हे शासकिय नोकरीसाठी अर्ज करू शकत नाही. त्यांना शासकिय नोकरीसाठी अपात्र ठरविण्यात आले आहे.

कसे आहे ते मूळचे राजपत्र/अधिसूचना पाहण्यासाठी खालिल Download वर क्लिक करा आणि डाऊलोड करा संपुर्ण PDF स्वरूपात शासन आदेश.. 👇


Download


दिनांक २८ मार्च २००५ रोजी महाराष्ट्र शासनाने राज्यपाल यांचे नावे ही अधिसूचना जारी केली आहे..

त्यानुसार खालिल प्रतिज्ञापत्र नोकरीला लागते वेळेस संबधीत कर्मचाऱ्यास सादर करावे लागते.

मराठीमधील प्रतिज्ञापत्र

इंग्रजीमधून प्रतिज्ञापत्र

वरील शासन आदेशानुसार वेगवेगळ्या संकल्पना समजुन घेण्यासाठी संपुर्ण अधिसूचना डाऊलोड करावी.


या व यासारख्या महत्वाच्या शासन निर्णय/आदेश मिळवण्यासाठी Google search करा किंवा नियमीत भेट दया pradipjadhao.com ला..

https://youtube.com/c/pradipjadhao

धन्यवाद!Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.