चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत, Past Perfect Continues Tense (पूर्ण चालु भूतकाळ वाक्यरचना)

   चला शिकूया इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून अंतर्गत,

 Past Perfect Continues Tense

 (पूर्ण चालु भूतकाळ वाक्यरचना)


एखादी क्रिया/घटना या आगोदरही करत/घडत असेल आताही करतो/घडते आणि यानंतरही करू/घडेल अशी क्रिया भविष्यकाळात जेंव्हा सांगतो अशा वेळी पूर्ण अपूर्ण भविष्यकाळ वापरला जातो.


When the actions we do/happen before, now, in future but we tell this in future tense, we use future perfect continuous tense.

For example.


सचिन क्रिकेटचा सराव करत आलेला असेल.

Sachin have been practicing cricket.


 कर्त्यासमोर shall/will have हे सहाय्यकारी क्रियापद वापरले जाते.


पूर्ण क्रीया दर्शवण्यासाठी been हे be चे पूर्ण रुप वापरले जाते, तर अपूर्ण क्रिया दर्शविण्यासाठी मुख्य क्रियापदाला ing प्रत्यय लावला जातो.


म्हणजेच जर आपण पूर्ण अपूर्ण भविष्यकाळातील वाक्याचे सूत्र तयार करायला गेलो तर ते पुढलप्रमाणे होइल.


S + shall/will + have + been + mv+ing + o + c + .अधिकची उदाहरणे


मी दररोज अभ्यास करत आलेलो असेल.

I will have been studying everyday.


आमचे आजोबा दररोज वृत्तपत्र वाचत आलेले असेल.

Our Grandfather will have been reading newspaper everyday.


विशाखा रोज टीव्ही पाहत आलेली असेल.

Vishakha Will have been watching TV everyday.


आजी रोज मंदिरात जात आलेली असेल.

Grandmother will have been going to the temple everyday.


ती लहानपणापासून अभिनेत्री बनण्याचे स्वप्न पाहत आलेली असेल.

She will have been dreaming to be actress from her childhood.
 महत्वाचे... 


क्रियापदाला ing प्रत्यय लावतांना जर क्रियापदाचा शेवट व्यांजनाने झाला तर त्यानंतर लगेच लागून ing प्रत्यय लागतो.

उदा. Drink - drinking, sing - singing

क्रियापदाचा शेवट e ने झाला तर e वगळून त्या क्रियापदाला ing प्रत्यय लागतो.

उदा. Make - making, take - taking, bake - baking etc.विद्यार्थ्यांसाठी सूचना..


वरीलप्रमाणे पूर्ण अपूर्ण वर्तमान काळातील वाक्य तयार करून पहा. व केलेली वाक्य अपल्या शिक्षकांना दाखवा अथवा मला फोटो काढून 9765486735 या whatsapp नंबर वर मेसेज करून पाठवा.


संपुर्ण इंग्रजी भाषा मराठी माध्यमातून शिकण्यासाठी नियमीत भेट द्या pradipjadhao.com ला..

संपुर्ण tenses मराठी माध्यमातून शिकण्यासाठी Google search करा pradipjadhao.com  
https://youtube.com/c/pradipjadhao
धन्यवाद!!

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.