आदर्श शाळा उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या निधी मान्यते सदर्भातिल शासन निर्णय - महाराष्ट्र शासन

 आदर्श शाळा उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या निधी मान्यते सदर्भातिल शासन निर्णय - महाराष्ट्र शासन


Download


राज्यात निवडलेल्या आदर्श शाळा विकसीत करणे साठी शाळांच्या दुरुस्ती/ पुनर्बांधनीसाठी व नवीन बांधकामासाठी, शाळेत डिजिटल क्लासरूमच्या निर्मिती साठी, संगणक कक्ष उभारण्यासाठी व शाळेची संरक्षण भिंत बांधण्यासाठी रु.४७९.४८ कोटी इतक्या रक्कमेच्या अंदाजपत्रकास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान करण्याबाबतचा शासन निर्णय दि. १३-१२-२०२१ रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने निर्गमित केला आहे.

कोणकोणत्या सुविधा आदर्श शाळा मध्ये असणार आहे?

त्यासाठी शासस्तरावरून किती निधी प्राप्त होणार आहे?

या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला वरील शासन निर्णय वाचल्यानंतर मिळतील.

संपुर्ण शासन निर्णय डाऊनलोड करण्यासाठी वरील Download वर क्लिक करा आणि वाचा सविस्तर माहिती.या व अशा महत्त्वपूर्ण शासन निर्णय/आदेश मिळवण्यासाठी Google search करा pradipjadhao.com 


धन्यवाद!

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.