गुगल इमेल फोटो स्टोरेज पूर्ण भरले? नवीन ईमेल येत नाही? फोटो इमेल डिलिट न करता साधा सोपा उपाय..

गुगल इमेल फोटो स्टोरेज पूर्ण भरले? नवीन ईमेल येत नाही? फोटो इमेल डिलिट न करता साधा सोपा उपाय.. 

आजकाल मोबाईल वरील सर्वांना भेडसावणारा प्रॉब्लेम म्हणजे गुगल स्टोरेज पूर्ण भरणे.

खेड्यातले त्यामुळे नवीन ईमेल मध्ये येत नाही..

स्टोरेज विकत घेण्यासाठी पैसे लागतात..

परंतु त्यावर एक साधा सोपा उपाय आहे. 

त्यासाठी google वर जा!

 'How to compress google storage' सर्च करा 

आलेल्या सर्च रिझल्ट वरून show more वर क्लिक करा. पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.


चौकटीतील असलेल्या निळ्या रंगाच्या photos. google.com/settings वर क्लिक करा!

पुढील प्रमाणे पेज ओपन होईल. ओपन होताना ज्या इमेल चा storage भरला आहे तो निवडा..


वरील विंडो मधील manage storage वर क्लिक करा पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल..


Recover storage खालील compress वर क्लिक करा..

ओपन होणाऱ्या विंडो मधील टर्म एक्सेप्ट करा..




तुमच्या इमेल चे स्टोअरेज रिकामे होईल त्याला थोडा वेळ लागेल.

पोस्ट महत्वाची वाटल्यास नक्की शेअर करा..


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

2 Comments

  1. शासकीय कार्यालय व न्यायालयात सादर करावयाचे प्रतिज्ञा पत्रावर शंभर रुपयाचे स्टॅम्प ची सक्ती ना करणे बाबत असा एक सर्कुलर किंवा जीआर किंवा परिपत्रक निघाला होता गेल्या वर्षी ते आहे का आपल्याकडे असेल तर कृपया पाठवा

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.