महाविद्यालयात प्राध्यापक पदासाठी राष्ट्रीय पात्रता परीक्षा जून 2024 चा निकाल जाहीर!
यूजीसी नेट पुनर्परीक्षा जून 2024 अंतिम उत्तर सूची जाहीर झाली आहे.
यूजीसी नेट पुनर्परीक्षा जून 2024 निकाल जाहीर झाला आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर आपल्याला तो पुढील प्रमाणे पाहता येईल
https://ugcnet.ntaonline.in/frontend/web/scorecard/ugc-final-score-card2024
https://ugcnet.nta.ac.in/index.html#
UGC NET Result June 2024 पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.
https://cnr.nic.in/NTAResult/UGCNETJune2023/Login?apprefno=101052311
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर ओपन होणाऱ्या पेजवर आपला एप्लीकेशन नंबर टाकावा.
त्यानंतर आपली जन्मतारीख नोंदवावी.
सर्वात खाली असलेला सिक्युरिटी पिन अचूक त्यावरील बॉक्समध्ये नोंदवून.
शेवटी लाल रंगाच्या LOGIN बटन वर क्लिक करा.
सर्व अचूक माहिती नोंदवल्यानंतर आपला निकाल आपल्याला दिसेल.
राष्ट्रीय पात्रता परीक्षेसाठी चे अधिकृत संकेतस्थळ.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.




.png)

2 टिप्पण्या
Srushti Rajendra Ingle
उत्तर द्याहटवाRegister on the link..
हटवा