बारावीचा निकाल 2024 जाहीर - केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचा 2024 मधील बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर! कसा पाहावा लिंक

CBSE  ने बारावीच्या परीक्षेचा निकाल आज दिनांक 13 मे 2024 रोजी जाहीर केला आहे निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

 विंडो ओपन झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा रोल नंबर शाळा क्रमांक व प्रवेश पत्रावरील आयडी टाकून सबमिट केल्यानंतर आपल्याला निकाल दिसेल.

https://testservices.nic.in/cbseresults/class_xii_a_2024/ClassTwelfth_c_2024.htm


Examination Results 2024

Brought to you by National Informatics Centre

महाराष्ट्र बोर्डाचा निकाल कधी लागणार? 

महाराष्ट्र राज्य दहावी व बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेचा निकाल मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागणे अपेक्षित आहे अद्याप त्याबाबत बोर्डाने कोणतीही अधिकृत सूचना जारी केलेली नाही.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.