मतदान केंद्राध्यक्ष यांच्यासाठी संपूर्ण मतदान प्रक्रिया कोणत्या क्रमाने पूर्ण करावीयासाठी महत्त्वपूर्ण फ़्लो चार्ट पुढील प्रमाणे.
पुढील फ्लो चार्ट डोळ्यासमोर ठेवून मतदान प्रक्रिया पार पाडल्यास क्रम चुकणार नाही व मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत होईल.
नोंदवलेल्या मतांचा हिशोब फॉर्म नमुना 17 क
केंद्राध्यक्ष दैनंदिनी भरलेला नमुना जोडपत्र सात
मतदान केंद्राध्यक्षासाठी एकत्रित सर्व नमुने पीडीएफ डाउनलोड.
(महाराष्ट्र राज्य) लोकसभा 2024 मतदान ट्रेनिंग महत्त्वाचे मुद्दे
👉 मॉक पोल आदल्या दिवशी घ्यायचे नाही
👉 17 A नोंदी अचूक असावी.
👉 सतत cu व 17 A चा ताळमेळ पाहत राहावा
👉 दिवसभरात घडलेल्या घटनांचा नोंद प्रेसिडेंट डायरीत घेणे.
👉 Vvpat चा पॉवर पॅक काढून ठेवावे.
👉 सर्व मतदान प्रतिनिधी च्या स्वाक्षरी 17 c भाग 1 मध्ये घेणे.
_______
या वर्षीच्या मतदान प्रक्रियेचे विशेष म्हणजे.
👉 M3 नवीन अत्याधुनिक यंत्रांचा वापर करण्यात आला आहे.
👉 CU BU, VVPAT यांची माहिती पुन्हा पुन्हा करून घ्या.
👉 तिसऱ्या निवडणूक प्रशिक्षणातून मतदान केंद्राचे नाव समजेल.
👉 आपले मतदान ज्या लोकसभा मतदान केंद्रात आहे त्याच मतदान संघात कामकाज असेल तर 12 अ नोंदवून मतदान करता येईल.
👉 त्याला Edc मतदान म्हणतात त्याची नोंद 17 A, 17 C मध्ये होईल.
👉 साहित्य VIP यादीप्रमाणे तपासून घेणे.CU,BU,VVPAT
👉 PPT व पुस्तिकेचे वाचन करावे.
👉 काय करावे काय करू नये हे वाचन करावे.
👉 85 वर्षावरील मतदार 12D दिला आहे त्यांचे home votting करायचे आहे.
👉 मतदान यादीत 12 A EDC ,12 D यांची नावे चिन्हांकित केली आहे का ते पहावेत.
👉 महिला मतदान करणारे साठी मतदान यादीत नंबरला गोल करून तिरकी रेषा द्यावी.
👉 पुरुष मतदान फक्त तिरकी रेषा मतदान यादीत करायची आहे.
👉 तृतीय पंथ गोल करून तिरकी रेषा व स्टार करणे.
👉 सेक्टर ऑफिसर यांच्याशी ओळख करून घेणे.
👉 मायक्रो ऑफिसर यांचीही ओळख करून घेणे.
👉 गाडीतून उतरताना आपल्याच केंद्राचे CU,BU,VVPAT आहे का हे तपासून घेणे.
👉 मतदान केंद्रात लाईट फॅन आहे का पहावेत काही राजकीय फोटो असल्यास कागदाने झाकले असावेत.
👉 Vvpat उष्णतेच्या पासून लांब ठेवावे.
👉 आदर्श मतदान केंद्र रचना फोटोत दिल्याप्रमाणे तयार करावे.
👉 एका उमेदवाराचे एकाच प्रतिनिधीला बूथ मध्ये बसू देणे.
👉 Vvpat चे बटन बंद असल्यास आडवेच असावेत
👉 BU,cu,पैकी एक जरी खराब झाले तर CU,BU,VVPAT तिन्ही बदलायचे आहेत.
👉 Cu च्या बॅटरीज खराब झाल्यास फक्त बॅटरी बदलणे मॉक पोल घ्यायचे नाही नोंद प्रेसिडेंट डायरीत घेणे.
👉 मतदान सुरू होण्यापूर्वी व बंद होतानाची घोषणापत्र अचूक भरणे.
=======≈===
प्रवेश घेण्यास पात्र
1.मतदार
2.मतदान अधिकारी
3. उमेदवारउमेदवाराचे आयडी असावेत
4. प्रतिनिधी फक्त एक
5. उमेदवारला जर Z+ सुरक्षा असेल तर रक्षक फक्त मध्ये येतील मात्र त्यांचे शस्त्र झाकलेले असतील
👉 *लक्झोनल ऑफिसर भेटी च्या नोंदी भेट रजिस्टरमध्ये घेणे.
👉 मतदान केंद्रावर 3 रांगा
1.पुरुष.2 महिला 3.अपंग व वयोवृद्ध
👉 मतदान केंद्रात 2 महिला व एक पुरुष या प्रमाणे मतदान करण्यास पाठवावे.
👉 मयत मतदार अशी खूण यादीत असलेले मतदार करायला आल्यास त्यांची ओळख पटवून 17 A मध्ये सही व अंगठा घेणे.
कोणी काय करावे
👉 1.चिन्हांकित प्रत ओळख पटवून नावाची घोषणा मोठ्याने करणे.
👉 2.17 A मध्ये epic नंबरचे शेवटचे चार अंक लिहावे. शाईची खूण करणे सही घेणे.
👉 3. शाई तपासून मतदान परवानगी घेणे.
👉 चॅलेंज votars कडून आक्षेप साठी 2 रुपये नाणे घेणे.
👉 शाई लावण्याची पद्धत
डाव्या हाताची तर्जनी नसेल तर लागतचे बोट.
एकही बोट नसल्यास उजव्या हाताला शाई लावणे दोन्ही हात नसल्यास हाताच्या टोकाला शाई लावणे.
👉 नियम 49 k नुसार डाव्या अंगठा निशाणी घेणे नसल्यास उजव्या अंगठा निशाणी घेणे.
👉 अंध मतदानास ब्रेल लिपीतील निशाणी आहे.
👉 सोबत येणारे मतदान प्रतिनिधीला फक्त एकदाच केंद्रात येईल.
👉 फ्रॉझि voter सैनिक प्रतिनिधी साठी आलेल्या सदस्यास मतदान करायला लावणे व मधल्या बोटाला शाई लावणे.
👉 17 c पार्ट 1,2 मतदान प्रतिनिधीला द्यायचे आहेतते अचूक भरावे.
👉 वेब कास्टिंग 50% मतदान केंद्रावर असेल.
लिफाफा
👉 1. पांढरा रंगाचे असेल संवैधानिक लिफाफा.
👉 2. पिवळे पाकीट संवैधानिक लिफाफा
👉 डायरी, 17 c ,pso 5,टक्केवारी हे 2 प्रतीत जमा करावे.
👉 Blo मार्फत प्रत्येक मतदाराला मतदान चिठ्ठी पाठवले जाईल ते पुरावे म्हणुन धरले जाणार नाही.
👉 मॉक पॉल सर्व उमेदवार व नोटा यास समान मतदान करून पहावेत.
👉 मॉक पॉल झाल्यावरही Vvpat चिठ्ठ्या आठवणीने काढावे.
👉 Abcd पट्टी बदलली आहे फक्त A -B सील पट्टी आहे.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
2 Comments
एकच नंबर माहिती देता सर 👌👌👌
ReplyDeleteThank you! 🙏
Delete