Loksabha General Election Duty 2024 Update - निवडणूक कर्तव्यावर असतांना आजारी पडलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे आजार व उपचाराबाबत माहिती सादर करण्याबाबत मुख्य निवडणूक अधिकारी परिपत्रक

 मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांचे कार्यालय, दिनांक 2 मे 2024 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ निवडणूक कर्तव्यावर असतांना आजारी पडलेल्या अधिकारी/कर्मचारी यांचे आजार व उपचाराबाबत माहिती सादर करण्याबाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहेत. 


निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी/कर्मचारी हे कर्तव्यावर असतांना आजारी पडल्यास त्यांची सुश्रुशा किंवा उपचार चांगल्या रुग्णालयात करण्यासाठी व्यवस्था/Tie-ups/Cashless medical Treatment सुविधा करण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करण्याबाबत कळविण्यात आले आहे.


२. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-२०२४ चा कार्यक्रम दिनांक १६.०३.२०२४ ला घोषित झाला असून आतापर्यंत दोन टप्प्यातील मतदान सुध्दा झालेले आहे. निवडणूक कार्यक्रम घोषित झाल्यापासून आतापर्यंतच्या कालावधीत बऱ्याच जिल्ह्यात निवडणूक कर्तव्यार्थ नियुक्त अधिकारी/कर्मचारी आजारी पडल्याच्या किंवा मृत झाल्याच्या घटना निदर्शनात येत आहेत. यास्तव निवडणूक कर्तव्यार्थ असताना आजारी पडलेले अधिकारी/कर्मचारी, सीएपीएफ, एसआरपीएफ, बीएसएफ अधिकारी/कर्मचारी यांचे आजार व त्यांच्यावरील उपचाराबाबत सोबतच्या प्रपत्रात माहिती तात्काळ या कार्यालयाकडे सादर करण्यात यावी, अशी आपणास विनंती आहे.


आपला,


(म.रा. पारकर)

उपसचिव व सहमुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र राज्य




महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

2 Comments

  1. या पत्रासोबत सोबतचे पत्र जोडलेले नही.कृपया सोबतचे जोडलेले पत्र पोस्ट करावे.

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.