शैक्षणिक सत्र 2024 25 साठी झालेल्या जवाहर नवोदय प्रवेश परीक्षेचा निकाल अधिकृत संकेतस्थळावर जाहीर करण्यात आलेला आहे सदर निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांचा रोल नंबर व जन्मतारीख आवश्यक आहे पुढील लिंक वर टच करून आपण निकाल पाहू शकता.
https://cbseit.in/cbse/2024/NVS_RST/Result.aspx
वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल त्यामधील पहिल्या रकान्यात विद्यार्थ्यांचा रोल नंबर टाका व दुसऱ्या रकान्यात त्याची जन्मतारीख टाका किंवा निवडा निळ्या रंगाच्या CHECK RESULT वरती करा आपल्याला आपल्या विद्यार्थ्यांचा किंवा पाल्याचा निकाल दिसून येईल.
वरील प्रमाणे विंडो ही कम्प्युटर किंवा लॅपटॉप ओपन होईल तर पुढील प्रमाणे विंडो होती आपल्या मोबाईलवर ओपन होईल यामध्ये देखील विद्यार्थ्यांचा रोल नंबर व विद्यार्थ्यांची जन्मतारीख रिझल्ट पाहण्यासाठी आवश्यक आहे.
निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक. .
https://cbseit.in/cbse/2024/NVS_RST/Result.aspx
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
2 Comments
Kaise karna hai
ReplyDeleteUse the students Exam Roll Number And Date Of Birth..
Delete