Income Chargeable To Tax 2024-25 - महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाचा कर निर्धारण वर्ष २०२४-३५ करिता आयकर कपाती बाबत शासन निर्णय

 महाराष्ट्र शासनाने दिनांक 7 फेब्रुवारी 2024 रोजी कर निर्धारण वर्ष 2024 25 करिता आयकर कपाती संदर्भात केंद्र शासनाचे परिपत्रक निदर्शनास आणणेबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत. आपण केंद्र शासनाचे परिपत्रक देखील डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देत आहोत. 


संदर्भ -


केंद्र शासन, वित्त मंत्रालय यांचे परिपत्रक क्रमांक: १/२०२४ एफ क्र ३७०१४२/ ३८/२०२३, दिनांक २३ जानेवारी, २०२४👇

Download


वरील परिपत्रक डाऊनलोड करून आपण पुढील वर्षासाठी नेमका किती उत्पन्नावर किती इन्कम टॅक्स पडेल हे जाणून घेऊ शकता.


शासन परिपत्रक :-


केंद्र शासनाच्या वित्त मंत्रालयाने परिपत्रक क्रमांक १/२०२४ एफ क्र.३७०१४२/ ३८/२०२३, दिनांक २३ जानेवारी, २०२४ अन्वये वित्तीय वर्ष २०२३-२०२४ करीता (कर निर्धारण वर्ष २०२४-२०२५) आयकर कपातीबाबत सविस्तर सूचना निर्गमित केल्या आहेत. सदर परिपत्रक त्यासोबतच्या सहपत्रासह केंद्र शासनाच्या www.incometaxindia.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.


सर्व मंत्रालयीन प्रशासकीय विभाग/विभाग प्रमुख/कार्यालय प्रमुख यांनी केंद्र शासनाच्या वर नमूद केलेल्या परिपत्रकानुसार आवश्यक ती कार्यवाही करण्याची दक्षता घ्यावी.


सदर शासन परिपत्रक महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आले असून त्याचा संकेताक २०२४०२०७१५२५५३८६०५ असा आहे. हे परिपत्रक डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.


महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.


(डॉ.राजेंद्र गाडेकर) 

शासनाचे उप सचिव,केंद्र शासनाचे आयकर निर्धारण वर्ष 2024 25 साठीचे संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात👇

Download


वरील परिपत्रक डाऊनलोड करून आपण पुढील वर्षासाठी नेमका किती उत्पन्नावर किती इन्कम टॅक्स पडेल हे जाणून घेऊ शकता.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.