MSBCC Survey 2024 - सर्वे करताना माहिती भरताना सही चा फोटो काढला की सेव्ह न होता ॲप पहिल्या पासुन चालु होत असेल तर

 सर्वे करताना माहिती भरताना सही चा फोटो काढला की सेव्ह न होता ॲप पहिल्या पासुन चालु होत असेल तर खालील प्रोसेस करा.....


सर्वात अगोदर Menu मध्ये जाऊन Sync  न झालेला डाटा सिंक म्हणजेच सेव्ह करून घ्या डाटा अपलोड करून घ्या.

sarv data sync karun ghya... 


आपले एप्लीकेशन बंद करा.

App band karayche..

मोबाईलची सेटिंग उघडा

 Mobile setting madhe...

मॅनेज ॲप ओपन करा त्यामधून MSBCC ॲप ओपन करा

 Aap /manage app open karun... 

त्यातील Force Stop वर क्लिक करा

Force stop karun...

त्यातीलच Clear Cache वर क्लिक करा.

 Clear cash click kara..

आता सर्व एप्लीकेशन बंद करून होम स्क्रीनवर जा व आपला मोबाईल Reboot किंवा रिस्टार्ट करा

 Mag sagle band karun mobile restart karun...

आता आपले एप्लीकेशन सुरू करा व सर्वे सुरू करा तशी अडचण येणार नाही.

 App parat chalu kara

ही प्रोसेस रोज सर्वे सुरू करण्याच्या आधी करून म्हणजे मदत अडचण येणार नाही.

Hi process roj app start karanya aadhi karun ghya...


नवीन एप्लीकेशन ची लिंक👇

https://gipesurvey.com/


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.