MSBCC Survey 2024 Update - 28 जानेवारी 2024 पासून मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी नवीन एप्लीकेशन इन्स्टॉल करा

 राज्य मागासवर्ग आयोगाने दिनांक 27 जानेवारी 2024 रोजी सर्वेक्षक यांनी मराठा आरक्षण सर्वेक्षणासाठी नवीन एप्लीकेशन इन्स्टॉल करण्याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.


सर्वेक्षणाकरिता वापरण्यात येणा-या Software application चे अद्ययावत version तयार करण्यात आले आहे. हे नवीन Application उद्या दि. २८ जानेवारी २०२४ पासून सर्वेक्षणासाठी वापरण्यात यावे. त्याकरिता सर्वेक्षणासाठी चालु Application uninstall करून नव्याने Application install करणे आवश्यक आहे. चालु Application uninstall करण्यापुर्वी सव्र्व्हेचा आधीचा पुर्ण Data Sync झाल्याची खात्री करून Application uninstall करण्याच्या सुचना प्रगणाकांना देण्यात याव्यात. नवीन Application software download करण्यासाठी ई-मेलद्वारे link पाठविण्यात येईल.



आपली,

 (आ.उ. पाटील) 

सदस्य सचिव महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग



आपले जुने एप्लीकेशन अन इन्स्टॉल करावे त्या अगोदर आपण केलेला सर्वे संपूर्ण सर्वर ला सेव्ह झालेला आहे का याची खात्री करावी झालेला नसल्यास सर्वर ला डाटा अपलोड करावा व त्यानंतर आपल्या मोबाईल मधील एप्लीकेशन अन इन्स्टॉल करावे व पुढील लिंक वरून एप्लीकेशन डाउनलोड करावे.


नवीन एप्लीकेशन ची लिंक👇

https://gipesurvey.com/


नवीन एप्लीकेशन इन्स्टॉल करून लॉगिन केल्यानंतर लगेच आपण अगोदर केलेल्या सर्व ची माहिती दिसत नाही परंतु जेव्हा आपण त्यानंतर सर्वे सुरू करतो व एका कुटुंबाची माहिती सबमिट करतो त्यानंतर अगोदर केलेल्या सर्व ची माहिती ही आपल्याला दिसायला लागते त्यामुळे आपण नवीन एप्लीकेशन इन्स्टॉल केल्यानंतर जर अगोदर केलेल्या सर्व ची माहिती दिसत नसेल तर चिंता करण्याची गरज नाही.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.