दिनांक 23 जानेवारी 2024 ते दिनांक 31 जानेवारी 2024 दरम्यान महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडून मराठा आरक्षण सर्वेक्षण सुरू आहे सदर सर्वेक्षण करताना नवबौद्ध बुद्धिस्ट या जातीचा समावेश यादीत नव्हता तो करण्याबाबत मागासवर्ग आयोगाने पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
Software Application मध्ये आरक्षित जातींच्या यादीत "बुद्धिस्ट / नवबौद्ध-अनुसुचित जाती" अशी नोंद घ्यावी. अशी नोंद घेण्याकरिता Software application मध्ये दुरुस्ती करण्यात येत आहे. त्यानुसार दि.२६ जानेवारी २०२४ रोजी सर्वेक्षणासाठी चालु Application uninstall करून नव्याने Application install करणे आवश्यक आहे. चालु Application uninstall करण्यापुर्वी सर्व्हेचा आधीचा पुर्ण Data Sync झाल्याची खात्री करून Application uninstall करण्याच्या सुचना प्रगणाकांना देण्यात याव्यात.
आपली,
(आ.उ. पाटील)
सदस्य सचिव
महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोग
नवीन एप्लीकेशन ची लिंक👇
बुद्धिस्ट किंवा नवबौद्ध जातीचा समावेश करून घेण्यासाठी आपले जुने एप्लीकेशन अन इन्स्टॉल करावे त्या अगोदर आपण केलेला सर्वे संपूर्ण सर्वर ला सेव्ह झालेला आहे का याची खात्री करावी झालेला नसल्यास सर्वर ला डाटा अपलोड करावा व त्यानंतर आपल्या मोबाईल मधील एप्लीकेशन अन इन्स्टॉल करावे व पुढील लिंक वरून एप्लीकेशन डाउनलोड करावे.
नवीन एप्लीकेशन ची लिंक👇
वरील लिंक वरून एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर अगोदर ज्याप्रमाणे एप्लीकेशन मध्ये मोबाईल नंबर टाकून ओटीपी घेऊन लॉगिन केले होते त्या पद्धतीने लॉगिन करून त्यानंतर पुन्हा सर्वे सुरू करावा नवीन ॲप्लिकेशन घेतल्यानंतर जातीच्या यादीमध्ये बुद्धिस्ट किंवा नवबौद्ध ही जात सर्च करून पहावी.
महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments