SET Exam 2024 Maharashtra Update - या दिवशी होणार SET 2024 परीक्षा! Online Or Offline?

विद्यापीठ अनुदान आयोगाच्या सुचनेप्रमाणे आतापर्यंत ३८ सेट परीक्षांचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठाकडून पारंपारीक पध्दतीने (पेन+पेपर) आयोजन करण्यात आले आहे.

या परीपत्रकाद्वारे सर्व संबंधितांना कळविण्यात येते की, ३९ व्या सेट परीक्षेचे आयोजन पूर्वी प्रमाणेच पारंपारीक पध्दतीने (पेन+पेपर) रविवार दि. ७ एप्रिल २०२४ रोजी करण्यात येणार आहे.

सन २०२५ मध्ये घेण्यात येणारी ४० वी सेट परीक्षा ही केंद्रनिहाय ऑनलाइन पध्दतीने आयोजित करण्यात येणार आहे. या परीक्षेचे सविस्तर वेळापत्रक, अभ्यासक्रम व इतर अनुषंगिक माहिती वेळोवेळी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.


प्रा. डॉ. विजय खरे

कुलसचिव तथा सदस्य सचिव, राज्यस्तरीय पात्रता परीक्षा विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ.



 महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9834314384 हा नंबर ॲड करावा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.