STARS: MIEPA प्रकल्प : मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत सर्व विभागाच्या इयत्ता 1 ली ते 12 वी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक/प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या Online प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी (Registration) करणेबाबत.

 STARS: MIEPA प्रकल्प : मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण अंतर्गत राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, शासकीय अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभाग तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता 1 ली ते 12 वी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींच्या Online प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी (Registration) करणेबाबत महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन व प्रशासन संस्था (मिपा), छत्रपती संभाजीनगर Maharashtra Institute of Educational Planning and Administration (MIEPA), Chhatrapati Sambhajinagar. 


STARS: मुख्याध्यापक सक्षमीकरण प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आपल्या जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, शासकीय, शासकीय अनुदानित खाजगी, समाज कल्याण विभाग तसेच आदिवासी कल्याण विभागाच्या इयत्ता 1 ली ते 12 वी च्या शाळांमध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य या पदावर पूर्णवेळ कार्यरत असलेल्या व्यक्तींची नावनोंदणी करणेबाबत कळविण्यात आले होते. तथापि आपल्या जिल्ह्यातील शाळा संख्येनुसार मुख्याध्यापक / प्राचार्य यांच्या सदर प्रशिक्षणासाठी नाव नोंदणीचे प्रमाण अत्यल्प आढळून आले आहे. करिता दि.01 जानेवारी 2023 पर्यंत अद्यापही नाव नोंदणी न केलेल्या मुख्याध्यापक / प्राचार्य यांना या पत्रात खालील लिंकवर नाव नोंदणी करण्यासाठी मुदतवाढ देण्यात येत आहे. तरी आपल्या स्तरावरुन नोंदणी संदर्भात संबंधितांना तात्काळ सूचित करण्यात यावे.


प्रशिक्षणाकरीता नावनोंदणी करण्यासाठी लिंक (Link)-  https://forms.gle/RQhzoxHsieA47pvb9


(डॉ. वैशाली जामदार)

संचालक

महाराष्ट्र शैक्षणिक नियोजन 

व प्रशासन संस्था (मिपा),

छत्रपती संभाजीनगर



वरील संपूर्ण परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.