NMMS Exam 24 Dec 2023 Answer Key - 24 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या एन एम एम एस परीक्षेची अधिकृत अंतीम उत्तर सूची परीक्षा परिषदेकडून जाहीर.

 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे द्वारा आयोजित दिनांक 24 डिसेंबर 2023 रोजी झालेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षेची अंतीम उत्तर सूची परीक्षा परिषदेने अधिकृत जाहीर केली आहे. 

अंतीम उत्तर सूची. 

MAT

Download


SAT

Download

प्रसिध्दीपत्रक

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत रविवार दि. २४.१२.२०२३ रोजी घेण्यात आलेल्या राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना (NMMS) परीक्षेची अंतरिम (संभाव्य) उत्तरसूची परिषदेच्या https://www.mscepune.in/ व https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येतं आहे.

१) या उत्तरसूचीवर प्रश्नपत्रिकेतील कोणत्याही प्रश्नांवर आक्षेप असल्यास त्याबाबतचे निवेदन परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन स्वरुपात करता येईल.

२) सदर ऑनलाईन निवेदन शाळांकरीता त्यांच्या लॉगिनमध्ये Dashboard वर व पालकांसाठी https://nmmsmsce.in/ या संकेतस्थळावर final Answer key अंतीम उत्तरसूची) या हेडिंगखाली स्वतंत्ररित्या उपलब्ध करुन देण्यात आलेले आहे.

३) त्रुटी / आक्षेपबाबतचे ऑनलाईन निवेदन भरण्याकरीता दि. २९/१२/२०२३ ते दि. ०५/०१/२०२४ रोजी पर्यंत मुदत देण्यात येत आहे.

४) दिनांक ०५/०१/२०२४ नंतर त्रुटी / आक्षेपबाबतचे निवेदन स्विकारले जाणार नाही.

५) उपरोक्त ऑनलाईन निवेदनाशिवाय इतर कोणत्याही प्रकारे (टपाल, समक्ष अथवा ईमेलद्वारे) प्राप्त त्रुटी / आक्षेपाबाबतच्या निवेदनाचा विचार केला जाणार नाही.

६) उपरोक्तनुसार विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांना वैयक्तिकरित्या उत्तर पाठविले जाणार नाही.

७) विहित मुदतीत प्राप्त झालेल्या ऑनलाईन निवेदनांवर संबंधित विषयतज्ज्ञांचे अभिप्राय घेऊन अंतिम उत्तरसूची परिषदेच्या संकेतस्थळावर यथावकाश प्रसिध्द करण्यात येईल.

अंतीम उत्तर सूची. 

MAT

Download


SAT

Download


(अनुराधा ओक)

आयुक्त,

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,

पुणे- ०४


परीक्षा परिषदेद्वारे जाहीर अंतरीम अधिकृत उत्तर सूची डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

SAT 2023

Download


MAT 2023

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.