Badali Update 2023 - आंतरजिल्हा बदलीसाठी पोर्टलमध्ये अर्ज करणे मुदतवाढ!

🚨आंतरजिल्हा बदली सुचना🚨

आंतर जिल्हा बदली करिता शिक्षक फॉर्म भरण्याची तारीख 17 डिसेंबर 2023 पर्यंत वाढवली आहे.


जिल्हा बदली नियंत्रण कक्ष

जिल्हा परिषद बुलडाणा



 आंतरजिल्हा बदलीसाठी पोर्टल सुरू..


कोणत्या जिल्ह्यात किती जागा आहेत पीडीएफ डाउनलोड. 

Download


दि.३०/११/२०२३ व दि.०१/१२/२०२३ च्या शासनपत्रान्वये आंतरजिल्हा बदलीसाठी बदलीस पात्र शिक्षकांना अर्ज सादर करण्याची देण्यात आलेली मुदत आता दि.१२/१२/२०२३ ते दि.१५/१२/२०२३ अशी करण्यात आलेली आहे. तरी संदर्भाधीन संदर्भ क्र. (४) येथील दि.३०/११/२०२३ चे पत्र दि.०१/१२/२०२३ शुध्दिपत्रकातील निदेशानुसार कार्यवाही सुरु करण्यात यावी. याकरीता https://ott.mahardd.com हे संकेतस्थळ उपलब्ध करुन देण्यात आलेले असून वरीलप्रमाणे सूचना सर्वसंबंधितांना निदर्शनास आणून देण्याची व त्यानुषंगाने पुढील कार्यवाही करण्याची मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद यांनी दक्षता घ्यावी, ही विनंती.


आपला,

(पो.द. वैशमुख) उप सचिव, महाराष्ट्र शासन



आंतरजिल्हा बदली प्रक्रिया 2023 करिता ट्रान्स्फर पोर्टल मध्ये शिक्षकांना लॉगिन उपलब्ध करून देण्यात आले आहे. 

https://ott.mahardd.com/



https://ott.mahardd.com/


सन 2022-23 च्या बदली प्रक्रियेत भाग घेतलेल्या परंतु बदली न मिळालेल्या आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांनी सुधारित बिंदू नामावलीनुसार पर्याय निवडायची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तरी यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांनी आपले अर्ज तपासून घ्यावेत. आपल्याला सुधारित बिंदू नामावलीनुसार नव्याने अर्ज करायचा असल्यास जुना अर्ज मागे घेऊन नव्याने पर्याय भरावेत. नव्याने पर्याय न भरल्यास आपले जुनेच पर्याय कायम राहतील व त्यानुसार बदली होईल याची नोंद घ्यावी.

अत्यंत महत्त्वाचे

सन 2022-23 च्या बदली प्रक्रियेत भाग घेतलेल्या परंतु बदली न मिळालेल्या आंतरजिल्हा बदलीसाठी शिक्षकांनी सुधारित बिंदू नामावलीनुसार पर्याय निवडायची सुविधा पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे. तरी यापूर्वी आंतरजिल्हा बदलीसाठी अर्ज केलेल्या शिक्षकांनी आपले अर्ज तपासून घ्यावेत. आपल्याला सुधारित बिंदू नामावलीनुसार नव्याने अर्ज करायचा असल्यास जुना अर्ज मागे घेऊन नव्याने पर्याय भरावेत. नव्याने पर्याय न भरल्यास आपले जुनेच पर्याय कायम राहतील व त्यानुसार बदली होईल याची नोंद घ्यावी.

शिक्षणाधिकारी (प्राथ)


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

Join WhatsApp Channel

Follow Telegram Chanel


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.