Udise Plus 2023 मध्ये रक्तगट भरणे बाबतची सूचना बाबत MPSP राज्य प्रकल्प संचालकांच्या महत्त्वपूर्ण सूचना

दोन दिवसापासून यु-डायस प्लस स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थी अपडेट करण्यासाठी विद्यार्थ्यांची माहिती मध्ये विद्यार्थ्यांचा रक्तगट वजन उंची शाळा प्रवेश दिनांक हजेरी क्रमांक व माध्यम या अधिकच्या गोष्टी नवीन आल्या आहेत. 

यापैकी विद्यार्थी रक्तगट हा तपासणी करणे अडचणीचे किंवा वेळ घेणारे काम असल्यामुळे राज्य प्रकल्प संचालकांनी त्याबाबत पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत. 


 प्रति,

सर्व सन्मा.मुख्याध्यापक


द्वारा 

सन्मा.केंद्रप्रमुख (सर्व)


विषय - Udise Plus 2023 मध्ये रक्तगट भरणे बाबतची सूचना बाबत


आताच Mpsp, कार्यालय मुंबई, यांच्या  प्राप्त सूचनानुसार Udise Plus मध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांचा रक्तगट भरताना अडचण येत होती, तरी ज्या विद्यार्थ्याचे रक्तगट मिळवण्यास अडचण येत आहे. त्यांनी सध्या Under Investigation - Result will be updated soon हा ऑप्शन निवडून माहिती पुढे भरावी तसेच रक्तगट माहिती प्राप्त झाल्यास पुन्हा रक्तगट निवडून माहिती Update करून घ्यावी. 

त्यानंतर Facility Profile मध्ये प्रत्येक विद्यार्थी बाबत उंची व वजन ही माहिती सुध्दा Update करून घ्यावी. 

*ज्या मुख्याध्यापक यांनी अगोदरच काम केलेले आहे व विद्यार्थी Green दिसत आहे अश्या शाळांना सुद्धा रक्तगट, वजन व उंची हा पर्याय उपलब्ध असून त्यांनी देखील प्रत्येक विद्यार्थी Update करून घ्यावा.


सोबत - स्क्रीनशॉट जोडला आहे


मा. प्रकल्प संचालक

MPSP, मुंबई यांच्या सूचनानुसार


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.

नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.

व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 

https://youtube.com/c/pradipjadhao

नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.

Join WhatsgApp Group

जॉईन टेलिग्राम ग्रुप

Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.