ग्राम विकास विभागाच्या दिनांक 9 मे 2023 च्या शासन निर्णयानुसार जिल्हा परिषदेतील गट क संवर्गातील विविध पदांच्या परीक्षेचा अभ्यासक्रम निश्चित केला आहे तो पुढील प्रमाणे.
खाली नमूद केलेल्या संवर्गासाठी मराठी, इंग्रजी या विषयांसाठी एच.एस.सी. दर्जा व सामान्यज्ञान, बुद्धीमापन व गणित या विषयांसाठी पदवी व समकक्ष दर्जा नमूद केलेला आहे.
संवर्ग- १) आरोग्य पर्यवेक्षक
२) कनिष्ठ लेखाधिकारी
३) पर्यवेक्षिका
४) प्रयोगशाळा तंत्रज्ञ
५) वरिष्ठ सहाय्यक (लिपीक)
६) वरिष्ठ सहाय्यक (लेखा)
७) विस्तार अधिकारी (कृषि)
८) विस्तार अधिकारी (पंचायत)
९) विस्तार अधिकारी (शिक्षण)
१०) विस्तार अधिकारी (सांख्यिकी)
संवर्ग- १) आरोग्य सेवक (पुरुष)
२) आरोग्य सेवक (महिला)
३) औषध निर्माण अधिकारी
४) कनिष्ठ अभियंता (स्थापत्य / ग्रा.पा.पु. / लघु पाटबंधारे/यांत्रिकी / विद्युत)
५) कनिष्ठ आरेखक
६) कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)
७) कनिष्ठ सहाय्यक (लेखा)
८) पशुधन पर्यवेक्षक
९) रिगमन (दोरखंडवाला)
१०) लघुलेखक (उ.श्रे.) / लघुलेखक (नि.श्रे.) / लघुटंकलेखक ११) स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (स्थापत्य / लघु पाटबंधारे)
कंत्राटी ग्रामसेवक या पदासाठी मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान बुद्धिमापन व गणित या विषयासाठी बारावी म्हणजेच एचएससी दर्जा नमूद केला आहे.
ज्या पदासाठी तांत्रिक अभ्यासक्रम लागू आहे अशा पदांचा संपूर्ण अभ्यासक्रम व अभ्यासक्रमा संदर्भात शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments