संच मान्यता 2022-23 मध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची समायोजन किंवा पदस्थापना करणेबाबत या जिल्हा परिषदेने केली कार्यवाही.

 शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पुणे यांनी दिनांक 4 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार संच मान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन किंवा पदस्थापना करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

सन 2022 मधील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेनंतर ज्या शाळां मध्ये संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन/पदस्थापना करणे बाबत सूचना आहे. त्यानुसार सदर अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन/पदस्थापना करणे बाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिलेले आहेत.


संदर्भ २ व ३ अन्वये सन 2022 मधील जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेनंतर ज्या शाळां मध्ये संचमान्यतेमुळे अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचे समायोजन/पदस्थापना करणे बाबत निर्देश देण्यात आलेले आहे. त्यानुसार संदर्भ २ व ३ चे शासन निर्णयान्वये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांबाबत दि. ३०/०६/२०२३ पर्यन्त कार्यवाही करण्यात यावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास पाठविणेबाबत संदर्भ क्र. ४ नुसार कळविणेत आलेले होते. तरी संदर्भिय पत्रानुसार कार्यवाही करुन केलेल्या कार्यवाहीचा अहवाल तात्काळ या कार्यालास सादर करावा.


(संध्या मायकवाड) शिक्षणाधिकारी (प्राथ) पुणे जिल्हा परिषद, पुणे.




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप






Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.