तलाठी भरती 2023 अपडेट - जाणून घ्या आपली तलाठी भरतीची परीक्षा कोणत्या शहरात व कोणत्या तारखेला आहे.

 तलाठीची भरती २०२३ परीक्षा कोणत्या शहरामध्ये आहे, कोणत्या तारखेला आहे आणि कोणती शिफ्ट आहे याची माहिती लॉगिन केल्यावर तुम्हाला मिळत आहे. लॉगिन करून लगेच चेक करा ✅️.

Click Here




Link :-

https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32664/83978/login.html


वरील लिंक वर क्लिक केल्यानंतर वरील इमेज मध्ये दर्शवल्याप्रमाणे विंडो ओपन होईल त्यामध्ये आपला नोंदणी क्रमांक जो अर्ज भरल्यानंतर आपल्या ईमेलवर टेक्स्ट मेसेज स्वरूपात आपल्या मोबाईलवर आपल्याला प्राप्त झालेला आहे तो नोंदवावा आपण सेट केलेला पासवर्ड टाकून लॉगिन बटन वर क्लिक करावे..  पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.

ज्यामध्ये आपल्याला संपूर्ण आपण एप्लीकेशन करताना भरलेली माहिती दिसून येते.

आपली परीक्षा कधी होणार कोणत्या शहरात होणार

हे पाहण्यासाठी डाव्या बाजूच्या आडव्या रेषांवर क्लिक करा.


आपल्याला पुढील प्रमाणे विंडो ओपन होईल.. 
त्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाच्या ऑप्शनवर म्हणजेच सिटी इंतीमेशन स्लिप वर क्लिक करा.


आपल्याला पुढील प्रमाणे विंडो होऊन आपल्या परीक्षेची दिनांक शिफ्ट व शहर कोणते हे दिसून येईल.



परीक्षेच्या दोन दिवसा अगोदर आपल्याला परीक्षा प्रवेश पत्र डाऊनलोड करता येईल.




उमेदवारांसाठी महत्वपूर्ण सूचना


या प्रवेशपत्राचे दोन भाग आहेत १) परीक्षा केंद्राचा तपशील २) उमेदवारांसाठी महत्त्वपूर्व सूचना दोन्ही भाग डाउनलोड करून त्याची रंगीत प्रत परीक्षेच्या वेळी सोबत आणणे आवश्यक आहे. उमेदवाराने परीक्षेच्या वेळेस प्रवेशपत्र (अर्जासोबत अपलोड केलेला फोटो चिटकवलेले, सध्या कायदेशीरपणे स्वीकारण्यास योग्य मूळ स्वरुपातील फोटो परिचयपत्र (Photo ID) जसे की 2


पैनकार्ड/ वाहनचालक परवाना (स्मार्ट कार्ड प्रकारचे ) / मतदार ओळखपत्र / पासपोर्ट / आधारकार्ड आणावे या व्यतिरिक्त अन्य कोणतेही ओळखपत्र / ओळखपत्राच्या छायांकित प्रती / मोबाईल फोनमध्ये आयडीचे स्वन केलेले फोटो ओळखपत्राचा पुरावा म्हणून विचारात घेतले जाणार नाहीत. प्रवेशपत्र फोटो परिचयपत्र (Photo: ID) सोबत असल्याशिवाय उमेदवारास परीक्षा केंद्रात प्रवेश दिला जाणार नाही.


उमेदवाराचे ऑनलाईन अर्जातील नाव हे फोटो परिचय पत्रावरील नांवाशी संतोतत जुळणे आवश्यक आहे. अन्यथा उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही. तसेच ज्या महिला उमेदवारांचे विवाहानंतर पहिले / मधले अंतिम नाव बदललेले आहे. त्यानी फोटो परिचय पत्र व विवाह नोंदणी प्रमाणपत्र / राजपत्राची छायांकित प्रत सोबत आणणे आवश्यक आहे.


उमेदवारांनी शक्यतो परीक्षेच्या ठिकाणी एक दिवस अगोदर भेट द्यावी आणि त्या केंद्रावर पोहोचण्याची व्यवस्था पहावी जेणेकरून परीक्षेच्या दिवशी कोणतीही समस्या उद्भवणार नाही.



5 परीक्षा केंद्रात प्रवेशाच्या वेळेपूर्वी (REPORTING TIME) तसेच प्रवेश बंद होण्याच्या वेळेनंतर (GATE CLOSURE TIME) कोणत्याही उमेदवाराला प्रवेश दिला जाणार नाही.


उमेदवारांनी खालील नमूद केलेल्या वस्तुखेरीज कुठलीही इतर वस्तू सोबत बाळगू नये


१. साधे पारदर्शक निळे किंवा काळे बॉलपॉईंट पेन,


२. प्रवेशपत्र संकेतस्थळावरून डाउनलोड करून ए-४ आकाराच्या कागदावर रंगीत प्रिंट आउट पेऊन योग्यरित्या भर असत


(३) वैध फोटो ओळखपत्र (Photo (D) व त्याची छायांकित प्रत बायोमेट्रिक डाटा आणि फोटो परीक्षेच्या ठिकाणी घेतले जाईल. बायोमेट्रिक डाटा परीक्षा दरम्यान कधीही घेण्यास/पता पडताळणीस विरोध केल्यास उमेदवाराची उमेदवारी रद्द केली जाईल. या संदर्भात खालील मुद्दे लक्षात


(क) जर बोटावर कसलाही पर असेल (गाई/ मेहंदी/ रंग इत्यादी) तर धुवून टाका आणि परीक्षेच्या दिवसाआधी तो घर संपूर्णपणे गेला आहे याची खात्री करून घ्या.


(ख) जर बोटांना मळ किंवा धूक लागली असेल तर बोटाचे ठसे (ngerprints घेण्याधी धुवून घ्या आणि हाताची बोट सुकली आहेत याची खात्री करून घ्या.


(ग) दोन्ही हातांची बोट सुकती आहेत याची खात्री करा आणि जर बोट ओलसर असतील तर प्रत्येक बोट पुसा या मुद्यांचे पालन करण्यास असमर्थ ठरल्यास परीक्षेस बसू दिले जाणार नाही ।।


फ्रॉक्सिंगमध्ये वेळ वाचवण्यासाठी (मेटल डिटेक्टर चा वापर केला जाईला उमेदवारांना खालील ड्रेस कोडचे पालन करण्याचा सल्ला दिला जात आहे. १. दैनंदिन वापरातील कपडे कोणतीही साधने किंवा संपर्काची उपकरणे संपविण्यासाठी वापरले जाऊ शकत नाही


२. अर्धी बाही असलेले कपडे पण त्यावर कोणतीही मोठी बटणे, बजेट बस मावीत त्याचा वापर संपर्क साधन ब्ल्यू कॅमेरा लपविण्यासाठी केला जाऊ शकेल.


३. स्लीपर / सैंडल वापरावे आणि बुद्ध/मोजे टाळावे पारंपरिक / धार्मिक पोशाख घालून येणाऱ्या उमेदवारांनी आणि दिव्यांग उमेदवारांनी फ्रीसाठी रिपोर्टींगच्या वेळेपूर्वी अगोदरच केंद्रावर उपस्थित कावे


बरोबर आणि चुकीच्या उत्तराचे आकृतीबंध उघडकीस आणण्यासाठी तुमच्या प्रतिसादांचे (उत्तरांचे अन्य उमेदवारांच्या प्रतिसादांबरोबर विश्लेषण केले जाईल. ह्या संदर्भात वापरलेल्या विश्लेषणात्मक पद्धतीमध्ये जर असे अनुमान निघाले/ आढळून आले कि प्रतिसादाचे (उत्तरांचे आदान प्रदान झाले आहे आणि मिळवलेले गुण हे यथार्थ /  स्वीकारण्यायोग्य नाहीत तर तुमची उमेदवारी रद्द करण्यात येईल किंवा निकाल राखून ठेवला जाईल 10. परिक्षा दरमान्य उमेदवार जर काही संशयास्पद हालचाल किंवा वागणुक करताना आढळून आल्यास त्याचवेळी उमेदवाराची पुन्हा पुर्ण झडती घेतली जाईल. तसेच बायोमेट्रिक व आईरिस पुन्हा तपासले जातीत. 11. उमेदवाराने कोणत्याही प्रकारची गैरवर्तणुक करणे, कॉपी करणे, डमी उमेदवार बसवण्याचा प्रयत्न करणे असे प्रकार आढळून आल्यास उमेदवारांविरोधात पोलिस तक्रार केली जाईल.


12. परीक्षा केंद्रात उमेदवारांना कोणत्याही व्यक्तिगत वस्तु जसे की, इलेक्ट्रानिक्स उपकरणे स्मार्टवॉच आणि इतर बंदी घातलेल्या प्रतिबंधित वस्तु बाळगणेस परवानगी नाही, अशा कोणत्याही प्रतिबंधीत वस्तु परिक्षार्थीकडे सापडल्यास त्या उमेदवारास परीक्षेस बसू दिले जाणार नाही, याची नोंद घ्यावी. परीक्षेचे अधिकारी व्यक्तिगत वस्तुच्या सुरक्षिततेसाठी जबाबदार नसतील तसेच त्यासाठी परीक्षा केंद्रावर कोणतीही सुविधा केलेली नसेल,


13. लेखनिकाची आवश्यकता असणाऱ्या व केवळ अनुशेष कालावधीची (Compensatory Time) मागणी करण्यात आलेल्या दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेच्या वेळी दिव्यांग उमेदवाराकरीता महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचेकडील परिपत्र क्र. दिव्यांग 2019/प्र.क्र.200/दि.क. 2. दि.05 ऑक्टोबर, 2021 मधील मार्गदर्शक सूचनेनुसार आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता करणे अनिवार्य आहे.


14. परीक्षेची पूर्ण वेळ संपल्यानंतर उमेदवारांनी पर्यवेक्षकाच्या सूचनांसाठी प्रतीक्षा करावी आणि पर्यवेक्षकाने सांगितल्याशिवाय जागेवरून उठू नये. उमेदवाराना एका वेळी एक अशा रीतीने जाऊ दिले जाईल.


15 सदर प्रवेशपत्र तात्पुरते असून ते पदभरतीच्या अधिसूचनेत दिलेल्या पात्रतेच्या सर्व अटी पूर्ण करण्याच्या अधिन राहून देण्यात आले आहे. उमेदवारांचा व्यक्तिगत तपशिल जसे की वय, शैक्षणिक गुणवत्ता इत्यादीची मुळ प्रमाणपत्राशी पडताळणी न करता उमेदवाराने अर्जात नमूद केलेल्या माहितीच्या आधारे त्यास परीक्षेस प्रविष्ट / बसणेस परवानगी देण्यात आली आहे.


सदर प्रवेशपत्र म्हणजे नियुक्तीची हमी नाही


16. परीक्षेचा दिनांक / सत्र केंद्र / परीक्षा स्थान याबाबत कोणत्याही बदत्ताच्या विनतीची दखल घेतली जाणार नाही.


17. उमेदवाराच्या निवडी संदर्भात / भरतीसंबंधात उमेदवाराकडून किंवा उमेदवाराच्या वतीने होणारा कोणताही प्रचार किंवा राजकीय किंवा अन्य मार्गाने दबाव आणल्यास संबंधित उमेवारास अपात्र ठरविण्यात येईल.


18. उमेदवारानी परीक्षेसंदर्भात नियमित अपडेट्स अधिकृत संकेतस्थळावर पहावेत, तसेच त्याच्या नोंदणीकृत ई-मेल व मोबाईल क्रमाकावर पाठविण्यात आलेले Mail/ SMS देखील पहावेत.


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप



Thank you🙏

Post a Comment

2 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.