शिक्षक भरतीसाठी TAIT परीक्षा दिलेल्या उमेदवारांना शिक्षण अधिकारी यांचे कागदपत्र तपासणीचे निर्देश हे कागदपत्र सादर करावे लागतील

 शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद पालघर यांनी दिनांक 30 ऑगस्ट 2023 रोजी निर्गमित केलेल्या आदेशानुसार पेसा क्षेत्रातील शिक्षक भरती मधील उमेदवारांचे कागदपत्र तपासणी बाबत पुढील प्रमाणे आदेश दिले आहेत.


सदर आदेश फक्त पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील अनुसूचित जमाती मधील उमेदवारासाठी आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा अर्ज करताना कोणतेही कागदपत्र सादर केलेले नसल्यामुळे इतर उमेदवारांची इतर जिल्ह्यांमध्ये देखील कागदपत्र तपासणी आदेश याप्रमाणे निघू शकतात.


पुढील कागदपत्र करावे लागतील सादर.

उमेदवारांनी सादर करावयाची माहिती व कागदपत्रे



१) स्व-प्रमाणपत्र . 

२) अभियोग्यता व बुद्धीमत्ता चाचणी परिक्षा गुणपत्रक

3)TET PAPER I & II परिक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र

४) CTET PAPER I & II परिक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र

५) शालांत परिक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र

६) उच्च माधमिक परिक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र

७) ङिएङ/डिएलएड व समकक्ष परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र

८) पदवी परिक्षा गुणपत्रक व पदवी प्रमाणपत्र

९) व्यावसायिक अर्हतेसाठी बी.एड/बी.पी.एड/एमपीएड व समकक्ष परीक्षा गुणपत्रक व प्रमाणपत्र

१०) पद्युत्तर पदवी परिक्षा गुणपत्रक / प्रमाणपत्र

११) जात प्रमाणपत्र

१२) जात वैधता प्रामणपत्र

१३) समांतर आरक्षण (लाभ घ्यावयाचा असल्यास पुरावा)

१४) अधिवास प्रमाणपत्र (महसूल सक्षम प्राधिकारी यांचे )

१५) उमेदवार पेसा क्षेत्रात मोडत असल्याचा पुरावा ( प्रकल्पाचा दाखला)

१६) उमेदवार स्थानिक आहे / नाही

१७) उमेदवाराचे महसूल गांव

१८) उमेदवाराचा तालुका

१९) उमेदवाराच्या नावात बदल असल्यास त्याबाबतचा पुरावा

२०) विवाह नोंदणी दाखला (महिला उमेदवारांकरिता)

२१) नमूना अ नुसार लहान कुटुंबाचे प्रतिज्ञापत्र

२२) उमेदवाराचा शाळा सोडल्याचा दाखला

२३) आधार कार्ड आहे / नाही

२४) उमेदवाराची जन्म दिनांक (DD/MM/YY)

२५) उमेदवाराचे ३१ डिसेबर २०२३ पर्यंतचे वय


पालघर जिल्ह्यातील पेसा क्षेत्रातील स्टेट परीक्षा दिलेला स्थानिक आदिवासी सर्व उमेदवार यांनी वेळापत्रकानुसार कागदपत्र तपासणीसाठी शिक्षण अधिकारी प्राथमिक यांनी उपस्थित राहण्यासाठी कळविले आहे.





वरील शिक्षणाधिकारी यांचा आदेश व त्यासोबत असलेली परिपत्रके जोडपत्र पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


महत्त्वाची माहिती मिळवण्यासाठी आपल्या व्हाट्सअप/टेलिग्राम ग्रुप वर 9765486735 हा नंबर ॲड करावा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsgApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.