महाराष्ट्र जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३ वेगवेगळ्या पदांसाठी ऑनलाइन अर्ज भरणे सुरू

जिल्हा परिषद सरळसेवा भरती प्रक्रिया २०२३


जिल्हा परिषद  च्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी जाहिरात क्र. ०१/२०२३ दिनांक ०५/०८/२०२३ अन्वये प्रसिध्द करण्यात आल्या आहे.


प्रस्तुत जाहिरातीमधील पदे जिल्हा परिषद  च्या अधिनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत. त्यामुळे सदर निवेदनाद्वारे कळविण्यात येते की, जाहिरात क्र. ०१/२०२३ नुसार गट-क मधील विविध संवर्गाच्या रिक्त पदांकरिता अर्ज करण्याचा कालावधी दिनांक ०५/०८/२०२३ पासून ते दिनांक २५/०८/२०२३ रोजी पर्यंत आहे..


इच्छुक व पात्र उमेदवारांनी https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/ या लिंकवर दिनांक २५/०८/२०२३ रोजीचे रात्री २३:५९ वाजेपर्यंत Online पद्धतीने अर्ज करावा. उपरोक्त जाहिरातीच्या अनुषंगाने रिक्त पदांचा तपशिल, पदांकरिता आवश्यक शैक्षणिक अर्हता, वेतनश्रेणी, वयोमर्यादा, परीक्षा शुल्क, ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत, अर्ज करण्याची मुदत व इतर आवश्यक अटी व शर्ती इत्यादी बाबी जिल्हा परिषद संबंधित जिल्हा परिषदेच्या  संकेतस्थळावर पाहण्यास उपलब्ध आहे.

सर्वप्रथम ZP अमरावती जाहिरात आली


👉 उर्वरित जिल्हा जाहिरात 5 ऑगस्ट अगोदर येतील.


👉 फॉर्म भरण्याची लिंक :- 5 ऑगस्ट 2023 तारीख पासून सुरु होईल.


Link :-

 https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23आज देखील बऱ्याच जिल्हा परिषदेच्या जाहिराती आल्या आहेत.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao


नवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏


Post a Comment

2 Comments

  1. चंद्रपूर जिल्ह्यातील जाहिरात प्रसिद्ध झाली का सर

    ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.