वरिष्ठ वेतन श्रेणी/निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी मध्ये येणाऱ्या अडचणी बाबत महत्त्वपूर्ण अपडेट.

 वरिष्ठ वेतन श्रेणी/निवड श्रेणी प्रशिक्षण ऑनलाईन नोंदणी मध्ये येणाऱ्या अडचणी बाबत महत्त्वपूर्ण अपडेट.http://training.scertmaha.ac.in/


आपण सर्व जण जेव्हा वरिष्ठ/ निवड श्रेणी प्रशिक्षण फॉर्म मोबाईलवर भरत आहोत त्यावेळी त्याच मोबाईलने पेमेंट करत असताना आपण google chrome मधून पेमेंट ऑप्शन निवडण्यासाठी जेव्हा बाहेर पडतो किंवा फोनेपे /कार्ड पेमेंट जे काही निवडतो तर परत chrome मध्ये गेल्यावर पेज ऑटोमॅटिक रिफ्रेश होऊन परत असे होत असते.


म्हणून सर्वांना विनंती की एक तर फॉर्म कॉम्प्युटर ने भरा किंवा फॉर्म एका मोबाईलने व पेमेंट दुसऱ्या करा. आम्ही ३/४ फॉर्म भरल व असे केले असता आमचे एकही प्रोब्लेम आले नाही.


शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.