सातव्या वेतन आयोगात ची थकबाकी रोखिने देण्यास विनाकारण विलंब करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर लोक सेवा हमी कायदा अंतर्गत कार्यवाही करणे बाबत शिक्षण आयुक्तालयाचे निर्देश

 सातव्या वेतन आयोगात ची थकबाकी रोखिने देण्यास विनाकारण विलंब करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर लोक सेवा हमी कायदा अंतर्गत कार्यवाही करणे बाबत शिक्षण आयुक्तालयाचे निर्देश.


शिक्षण आयुक्तालयातून शिक्षण संचालक प्राथमिक व शिक्षण संचालक माध्यमिक यांना दिनांक 13 जून 2022 रोजी निर्गमित परिपत्रकानुसार डीसीपीएस खाते नसलेल्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगाची उदबत्तीने देण्याबाबत तसेच थकबाकी देण्यास विनाकारण मूलंब लावणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांवर लोकसेवा हमी कायद्यांतर्गत कारवाई करणे बाबत पुढील प्रमाणे निर्देश देण्यात आले आहे.

सदर प्रकरणी शासन निर्णय/ आदेश विचारात घेऊन आपल्या स्तरावरुन यथानियम योग्य ती कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल या कार्यालयास सादर करण्यात यावा, ही विनंती.


आपला विश्वासू,


(हारुन आतार)


शिक्षण उपसंचालक अंदाज व नियोजन.शैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.