महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम 2011, 26 जानेवारी 2016 पर्यंत सुधारित, पीडीएफ डाउनलोड.

 महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम 2016 पीडीएफ डाउनलोड.


महाराष्ट्रातील खाजगी शिक्षण संस्था विद्यार्थ्यांकडून व त्यांच्या पालकांकडून खूप सारी फ़ी म्हणजेच शुल्क आकारतात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियमन 2011 तयार केला आहे या अधिनियमाचा वापर करून आपण आपल्याकडून गैरवाजवी शुल्क आकारले जात असल्यास त्यावर निर्बंध आणू शकतो. 


महाराष्ट्र शासनाच्या विधी व न्याय विभागाने महाराष्ट्र शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम दिनांक 26 जानेवारी 2016 पर्यंत सुधारित केलेला पुढील प्रमाणे.


सन २०१४ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ७ महाराष्ट्र शैक्षणिक संस्था (शुल्क विनियमन) अधिनियम, २०११प्रकरण एक


प्रारंभिक


१. संक्षिप्त नाव व्याप्ती व प्रारंभ.


२. व्याख्या


प्रकरण दोन


जादा शुल्क गोळा करण्यास प्रतिबंध करणे व शुल्क निश्चित करणे.


३. जादा शुल्क गोळा करण्यास प्रतिबंध, पालक-शिक्षक संघ.


५. शासकीय शाळा आणि अनुदानित शाळांमध्ये शुल्काचे विनियमन. ६. खाजगी विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित शाळांमधील शुल्काचे विनियमन ०६


७. विभागीय शुल्क नियामक समिती घटित करणे.


८. विभागीय शुल्क नियामक समितीच्या अध्यक्षाचा व इतर सदस्यांचा पदावधी


९. शुल्क निश्चित करण्यासाठीच घटक


१०. विभागीय शुल्क नियामक समितीचे अधिकार व कार्य. 

२९. पुनरीक्षण समिती घटित करणे.


१२. विभागीय शुल्क नियामक समितीच्या विवक्षित तरतुदी पुनरीक्षण समितीला लागू करणे,

१३. सद्भावनापूर्वक केलेल्या कृतीस संरक्षण,प्रकरण तीन


लेख्यांचे विनियमन आणि अभिलेखांचे परिरक्षण


१४. लेख्यांचे विनियमन


१५. अभिलेखांचे परिरक्षण.


प्रकरण चार


अपराध व शास्ती


१६. अपराध व शास्ती.


१७. व्यवस्थापनाने केलेले अपराध,१८. अपराध आपसात मिटवणे.


१९. अपराधांची दखल घेणे.


२०. अपराध दखलपात्र असणे.प्रकरण पाच


संकीर्ण


२९. निदेश देण्याचा अधिकार.


२२. नियम करण्याचा अधिकार.


२३. हा अधिनियम अन्य कोणत्याही अधिनियमास पूरक असणं व अल्पोकरण करणारा नसणे.


२४. अडचणी दूर करण्याचा अधिकार.

संपूर्ण शैक्षणिक संस्था शुल्क विनियमन अधिनियम 2011 पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Downloadशैक्षणिक बातम्यांसाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.