सन 2023-24 च्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली धोरण आताची अपडेट.
जून 2023 च्या आंतरजिल्हा व जिल्हा अंतर्गत शिक्षक बदली प्रक्रिया बाबतचा अंतिम मसुदा (ड्राफ्ट) बदली अभ्यास गटाकडून अंतिम मान्यतेसाठी मा. ग्रामविकास सचिव यांच्या कडे सादर झाला असून मंत्रालय कामकाज पद्धति नुसार सादर झाल्याच्या दिवसापासून पाच दिवसाच्या आत निर्णय घेऊन शासन आदेश GR पारित होईल...
खात्रीलायक समजले काल की ड्राफ्ट तयार आहे, अंतिम सही राहिली आहे. त्यामुळे जे पुढील बदल्यांची वाट पाहत आहेत त्यांनी निश्चिंत राहावे पुढील आठवड्यात 2023 24 साठी जिल्हाअंतर्गत व आंतरजिल्हा बदल्या संदर्भात नवीन शासन धोरणाचा शासन निर्णय निर्गमित होऊन पदवी प्रक्रिया सुरू होणार आहे.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक/शिक्षक कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
0 Comments