ज्या शिक्षक बांधवाना बदली आदेश डाउनलोड करता आले नाही त्यानी कंपनी ला मेल करा कंपनी आदेश देत आहे.
मेल करताना आपले पूर्ण नाव व रजिस्टर मोबाईल नंबर टाकणे. मेल आजच करावा कारण दुसऱ्या दिवशी ऑर्डर टाकली जाते.
ज्या शिक्षक बांधवाना बदली आदेश डाउनलोड करता आले नाही त्यानी कंपनी ला मेल करा कंपनी आदेश ईमेल वर पाठवत आहे.
जिल्हांतर्गत बदली आदेश इमेलवर मिळविण्यासाठी support@vynsott.zendesk.com या email वर
आपले नाव
रजिस्टर मोबाईल क्रमांक
तालुका
जिल्हा
पाठवावा.
बदली आदेश इमेलवर मिळेल.
मेल करताना आपले पूर्ण नाव व रजिस्टर मोबाईल नंबर टाकणे. रजिस्टर ईमेल वरून ईमेल करणे... मेल आजच करावा कारण दुसऱ्या दिवशी ऑर्डर टाकली जाते.
ottsupport@vinsys.com
सर्व बदली ने कार्यमुक्त होणाऱ्या शिक्षकांनी पुढीलप्रमाणे कागदपत्रे कार्यमुक्ती अहवाल व रुजू अहवाल सोबत जोडावेत.
1) ऑनलाईन बदली आदेश
2) मा.मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेला एकत्रित आदेश
3) मा. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दिलेल्या यादीतील आपले नाव समाविष्ट असलेले पृष्ठ ची प्रत..
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments