विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी शासन निर्णया अन्वय कमाल/जास्तीत जास्त वयोमर्यादा किती?

विस्तार अधिकारी शिक्षण या पदासाठी नेमकी वयाची अट किती? 


 विस्तार अधिकारी शिक्षण व केंद्रप्रमुख यांच्या सेवा प्रवेश शासन निर्णयान्वये वयाची कमाल मर्यादा 36 वर्ष आहे.


परंतु कोरोना कालावधी मुळे सेवाप्रवेशासाठी वयाची कमाल मर्यादा दोन वर्ष शिथिल करण्यात आलेली आहे. म्हणजे त्या हिशोबाने आता वयोमर्यादा 38 अशी झाली.

महाराष्ट्र राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिनांक 15 मे 2019 रोजी जिल्हा परिषद अंतर्गत गट-क मधील सर्व संवर्गातील सरळ सेवेची रिक्त पदे भरण्याबाबत मार्गदर्शक सूचना निर्मित केले आहे.

सदर शासन निर्णयानुसार.

जिल्हा परिषद मधील सर्वच संवर्गासाठी खुल्या प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादा 38 करण्यात आली आहे.

व तीन मार्च 2023 च्या शासन निर्णयान्वये दोन वर्षाचा वाढीव मुदत देऊन ती 40 वर्ष होते. याचा अर्थ खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षापर्यंत शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी 40 वर्ष वयोमर्यादा झाली.

व मागासवर्गीय उमेदवारांसाठी 45 वर्ष कमाल वयोमर्यादा सदर शासन निर्णयानुसार करण्यात आली आहे.

परंतु याच शासन निर्णयानुसार शासकीय कर्मचारी किंवा जिल्हा परिषद कर्मचारी यांना कमाल वयोमर्यादा 45 व सुधारित वयोमर्यादा 47 वर्ष एवढी करण्यात आली आहे.


म्हणजे जर आपण जिल्हा परिषद कर्मचारी अथवा राज्य शासकीय कर्मचारी असाल तर आपण वयाच्या 47 वर्षापेक्षा कमी वय असेल तर शिक्षण विस्तार अधिकारी पदासाठी परीक्षा देण्यास पात्र आहात.वरील शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


शैक्षणिक बातम्या येण्यासाठी कृपया तुमच्याकडील असलेल्या व्हाट्सअप ग्रुप मध्ये 9765486735 हा मोबाईल नंबर ॲड करा.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक/शिक्षक व कर्मचारी हिताची माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुपThank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.