स्टुडन्ट पोर्टल अपडेट - विद्यार्थ्याचे आधार स्टुडन्ट पोर्टल वर अपडेट/Validate करताना येणाऱ्या अडचणी व त्यावरील उपाय

स्टुडन्ट पोर्टल अपडेट - विद्यार्थ्याचे आधार डिटेल Validate असणेही गरजेचे.


अवैध असलेल्या विद्यार्थ्यांच्या बाबतीत कितीही वेळा डेटा प्रोसेस केला तरी  अवैधच येणार आहे. जोपर्यंत  अवैध( invalid) असलेल्या सर्वच विद्यार्थ्यांचे इ -आधार कार्ड डाउनलोड करून  आधार कार्ड वर असलेली अद्ययावत  माहिती असल्याने पुन्हा  स्टुडन्ट पोर्टलमध्ये अपडेट करून save & update केल्यानंतर validate  बटनवर क्लिक केल्यानंतर  आधार वैध होण्याचे प्रमाण वाढणार आहे.


UIDAI आधारकडे विद्यार्थ्यांचा असलेला  आधारचा डेटा जाणून घेण्यासाठी अद्ययावत इ -आधार कार्ड डाऊनलोड करून घेणे आवश्यक आहे. यामुळे  योग्य माहिती उपलब्ध होणार आहे तीच माहिती स्टुडन्ट पोर्टलमध्ये नोंद केल्यास विद्यार्थ्यांचे आधार 100% valid होताना दिसून येत आहेत.


स्टुडन्ट पोर्टलवर विद्यार्थ्यांचे आधार कार्ड Valid करताना येत असलेले एरर व त्या कशा दूर कराव्या या संबंधी सूचना पुढीलप्रमाणे.


आधार कार्ड अपडेट करतांना खालील प्रमाणे विविध रिमार्क विध्यार्थी नावा समोर दिसत आहेत त्या साठी 

१)"Pi\" (basic) attributes of demographic data did not match

२)null

३)zed by HM

४)adhaar Suspended

५)nvalid PID XML format

६) adhaar Cancelled

७)nvalid"\Uses\"elements attributes

 असे रिमार्क असून काय करावे ? रिमार्क क्रमांक १/४/५/६/७

✅ रिमार्क क्रमांक १ - नजिकच्या काळात आधार सेंटर मध्ये जाऊन अपडेट केले असेल तर स्टुडन्ट पोर्टल मध्ये आपण माहिती भरतांना चुकली असेल तर ती दुरुस्त करुन घ्यावी.

आधार कार्ड अपडेट असेल तर successfully massage येईल किंवा aadhar cancelled किंवा aadhar suspend मॅसेज येईल.

रिमार्क क्रमांक ४ आणि ६ करीता व वरील मॅसेज आल्यावर सदर विध्यार्थी आधार कार्ड सेंटर मध्ये आवश्यक ती पूर्तता करून आधार कार्ड काढावे लागेल.

रिमार्क - क्रमांक २/३/७ (आपली संख्खा कमी करण्यासाठी सर्वात आधी ही माहिती अपडेट करावी या करिता स्टुडन्ट पोर्टलवर सर्व माहिती अद्ययावत करून घ्यावी* असे केल्यावर सुद्धा काही मॅसेज आले तर अपडेट स्टुडन्ट टॅब ला क्लिक Clinical विध्यार्थी माहिती पर्सनल, बेसिक, बर्थ , डीसॅबिलिटी ,बँक ही सर्व माहिती अपडेट करावी.

Java error आल्यास किंवा रिस्पॉन्ड uidai हा मॅसेज आल्यास पून्हा पून्हा  validaet करावे.








वरील गोष्टी करणे गरजेचे आहे कारण.. 


 Important Alert:

Validate - ज्या विद्यार्थ्याची personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल अशा विद्यार्थ्याच्या नावासमोर validate बटण येते.



Validation Process - ज्या विद्यार्थ्याची personal details व aadhaar details मधील माहिती match झाली असेल त्यांच्याच नावासमोर validate बटण येते. ज्या ज्या नावासमोर validate बटण आले असेल त्यावर क्लिक केल्यानंतर काही सेकंदानंतर process पूर्ण होते व विद्यार्थ्याची माहिती UIDAI कडील माहितीशी सुसंगत झाली कि विद्यार्थ्याच्या नावासमोर Validated असे दिसते. तसेच invalid ठरल्यास पुन्हा माहिती पूर्ण करण्यासाठी Reports -> Status ->Invalid Aadhaar As per UIDAI वर माहिती तपासून update करून save करणे व पुन्हा validate बटणवर क्लिक करून पुढील कार्यवाही करणे क्रमप्राप्त ठरते.

View & Update - या मध्ये विद्यार्थ्याची personal details व Aadhaar Card Details या दोन टेबल मधील माहिती नोंद केलेली आहे ती पाहण्याची सुविधा दिलेली आहे. validate बटण वर क्लिक करण्यापूर्वी दोन्ही टेबल मधील माहिती पाहता येईल,दुरुस्ती करावयाची असल्यास करता येईल.

वरील सर्व गोष्टी मोबाईलवरूनही करता येतात कशा कराव्यात.. 👇


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.