महाराष्ट्र RTE २५% 2023 लॉटरी निकाल 12 एप्रिल 2023 ला होणार जाहीर! लॉटरी निकाल कसा बघावा?

RTE २५% लॉटरी निकाल कसा बघावा ?


 How to check RTE lottery result 2023 selection list






स्टेप १ - सर्वात आगोदर RTE 25 % च्या ऑफिशियल वेबसाईटवर जावे

https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex


स्टेप २ - आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाकून लॉगिन करावे.

स्टेप ३- Admit card 2023 वर क्लिक करावे 

स्टेप ४ - आपल्या लागलेल्या शाळेचा ऍडमिट कार्ड  प्रिंट काढून जतन करावा


RTE लॉटरी निकाल 2023 चेक करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा 


 मित्रांनो साइटवर लॉटरी निकाल उपलोड करण्याचे काम चालू आहे व सर्वजण एकत्र निकाल बघण्यासाठी येत असल्यामुळे साईट स्लो चालत आहे त्यामुळे काही वेळानंतर आपण निकाल चेक करू शकता 


आरटीई २५% २०२३ लॉटरी निकाल चेक करण्यासाठी खाली क्लिक करा




 https://rte25admission.maharashtra.gov.in/adm_portal/Users/rteindex


 

महाराष्ट्र RTE २५% 2023 लॉटरी निकाल 12 मार्च ला होणार जाहीर! 

 maharashtra rte 25 lottery results 2023-24 selection list pdf





 नमस्कार मित्रांनो आपल्याला माहीतच आहे की आर्थिक दुर्बल व वंचित घटकातील विद्यार्थ्यां साठी RTE 25 Admission साठी अर्ज मागविण्यात आले होते व आपण सर्व जण RTE लॉटरी कधी लागणार याची वाट पाहात होतात ! 

आता ती प्रतीक्षा संपली असून RTE lottery result 2023 selection list जाहीर होणार असून आपण आपला प्रवेश झाला की नाही झाला असेल तर कोणत्या शाळेत आपले सलेक्शन झाले हे बघण्यासाठी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करून आपण आपल्या अर्जाची स्तिथी बघू शकता.

RTE 25% लॉटरी महाराष्ट्र कार्यक्रम आज 05 एप्रिल 2023 रोजी SCERT कॉन्फरन्स हॉल पुणे येथे अधिकारी, पालक आणि पत्रकारांच्या उपस्थितीत पार पडला. लवकरच लॉटरी संदर्भातील परिपत्रक व लॉटरी निकाल अधिकृत वेबसाईटवर जाहीर करण्यात येईल असे अधिकारी वर्गांनी सांगितले आहे



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏








Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.