बदली अपडेट - बदली अभ्यास समितीला प्राप्त झालेल्या सूचना, नवीन बदली प्रक्रिया लवकरचं चालु होण्याची चिन्हे..

बदली अभ्यास समितीला प्राप्त झालेल्या सूचना

 नवीन बदली प्रक्रिया लवकरचं चालु होण्याची चिन्हे..


 हे बदल होऊ शकतात...

30 जुन तारीख ग्राह्य धरणार

संवर्ग 1 व 3 ला पूर्ण रिक्त पदे दिसणार

सहावा टप्पा रद्द होणार..पण सहावा टप्पा रद्द होत असताना आधीच संभाव्य बदली पात्र शिक्षक नावे यादी पब्लिश होणार.5 टप्प्यात प्रक्रिया पूर्ण होणार....

यानंतर सर्वात जास्त मेल गेलेला मुद्दा, दुर्गम बांधवांची दुर्गम सेवा ज्येष्ठता ग्राह्य धरणेबाबत वैचारिक मंथन सुरू.. पण हा मुद्दा अजून अंतिम नाही.



ऑनलाईन शिक्षक बदली बाबत शिक्षक संघटना, शिक्षक व नागरिकांकडून प्राप्त सूचना.

 संवर्ग 1



वरील तरतुदीमध्ये आपणास अपेक्षित असलेला बदल. 


1


संवर्ग एक कुमारीका शिक्षक मधून शिक्षण सेवक कालावधी पूर्ण झाल्यावर FIXATION LETTER नसतानाही बदली व्हावी.


2


शासनाच्या राष्ट्रीय / राज्य / जिल्हा पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षका नव्याने संवर्ग १मध्ये प्राधान्याने समावेश करणे)


3


वयाची अट 50 वर्ष पूर्ण झालेली शिक्षक अशी करावी, सर्व महिला शिक्षकांचा समावेश संवर्ग एक मध्ये करण्यात यावा. महिलांना अवघड क्षेत्रात पदस्थापना देऊ नये तसेच

4

संवर्ग एक व संवर्ग दोन पात्र शिक्षकांना अवघड क्षेत्रात पदस्थापना देऊ नये नकाराची संधी द्यावी..

5

संवर्ग मधील शिक्षकांना 3 वर्ष कालमर्यादा घालू नये, उशीर झालेल्या प्रक्रियेमुळे वयोमर्यादा थोडक्यात बसत नाही आहे. तरी त्यांच्या वयाचा विचार करता है लोक विविध

6

आजारांनी त्रस्त आहेत. त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना वर्षांत पुन्हा सोप्या क्षेत्रात येण्याची संधी मिळावी. पती पत्नी एकत्रीकरण चा योग्य वापर व्हावा आजार असलेला शिक्षकाला यात समाविष्ट करावे.


मतीमंद / विकलांग मुलाचे पालक आई वडील हयात नसल्यावर भाऊ किंवा बहीण ग्राह्य धरावा. कारण आई वडील यांचे वय व वयानुरूप असणाऱ्या व्याधी वार्धक्यात स्व


तःचा सांभाळ करणे शक्य नसताना मतिमंद पाल्याचा सांभाळ नाही करू शकत. आई वडील आणि मतिमंद भाऊ किंवा बहीण या दोघांचा सांभाळ करणाऱ्या कर्मचान्यावर अन्याय होत असल्याने आई वडील हयात असेल तरी त्यांचा सांभाळ करणाऱ्या कर्मचान्यास संवर्ग रचा लाभ मिळावा


7


पोलीस अधिकान्याच्या जोडीदाराला संवर्ग एक चा लाभ मिळावा.


8


संवर्ग च्या पहिल्या बदलांसाठी सेवेची कोणतीही अट नसावी संवर्ग शिक्षकांना बदलीत प्राधान्य असावं, मात्र बदलांतून सूट घेण्याची तरतूद रद्द करावी,


9


 संवर्ग १  साठी शाळेतील सेवेची अट नको


10


संवर्ग एक मध्ये पेसा क्षेत्र, दुर्गम क्षेत्र, आदिवासी क्षेत्र, नक्षलग्रस्त भाग या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश होणे गरजेचे आहे, प्रकल्पग्रस्त व भूकंग्रस्तांना संवर्ग

11

मध्ये प्राधान्य द्यावे. संवर्ग एक मध्ये पेसा क्षेत्र, दुर्गम क्षेत्र, आदिवासी क्षेत्र, नक्षलग्रस्त भाग या ठिकाणी कार्यरत कर्मचाऱ्यांचा समावेश होणे गरजेचे आहे.




विशेष संवर्ग २: पती-पत्नी एकत्रीकरण



वरील तरतुदीमध्ये आपणास अपेक्षित असलेला बदल /


1

 दिव्यांग शिक्षक आणि जोडीदार (पती-पत्नी) किंवा संवर्ग 2

 पती पत्नी एकत्रीकरण यांचा आंतर जिल्हा बदली साठी एक युनिट धरून दोघांचीही बदली स्वजिल्ह्यात करावी.


2


पती पत्नी एकतरीकरण अंतरची अट नसावी


3


दुर्गम भागात काम करणाऱ्या एकल शिक्षकांना संवर्ग 2 मध्ये समावेश करावा

3

संवर्ग मधील शिक्षकांना 3 वर्ष कालमर्यादा घालू नये. उशीर झालेल्या प्रक्रियेमुळे वयोमर्यादा थोडक्यात बसत नाही आहे. तरी त्यांच्या वयाचा विचार करता है लोक विविध


आजारांनी त्रस्त आहेत. त्यांच्या वयाचा विचार करून त्यांना वर्षात पुन्हा सोप्या क्षेत्रात येण्याची संधी मिळावी. पती पत्नी एकत्रीकरण चा योग्य वापर व्हावा


5


लष्करी कार्यालयातील नागरी कर्मचान्यांच्या (Civil Employee) पत्नी यांचा समावेश करण्यात यावा.


अवघड क्षेत्र


वरील तरतुदीमध्ये आपणास अपेक्षित असलेला बदल /



1


पूर्वी अवघड पण सध्या सुगम क्षेत्रात समाविष्ट झालेल्या शाळांमधील मागील बदली प्रक्रियेत ज्या शिक्षकांना जिल्हांतर्गत बदली फार्म भरूनही शाळा मिळाल्या नाहीत. | अशा सर्व शिक्षकांना होणाऱ्या बदली प्रक्रियेत पुन्हा एकदा संधी दयावी अन्यथा असे शिक्षक पुन्हा सुगम क्षेत्रात शाळा आल्याने 10 वर्ष त्याच शाळेत राहतील. कृपया या बाबीचा जरूर विचार करावा.


2


नवीन अवघड घोषीत केलेल्या शाळेवर पूर्वी काम केलेल्या शिक्षकांची अवघड क्षेत्रात सेवा झाली म्हणून धरावी.


3


पेसा, दुर्गम तसेच नक्षलग्रस्त भाग असणान्या जिल्ह्यातील शिक्षकांसाठी विशेष तरतूद करण्यात यावी. अवघड क्षेत्रात कार्यरत शिक्षकांची ठराविक कालावधीनंतर निश्चित

बदली करण्यात यावी.

4


संवर्ग उकरिता अवघड क्षेत्राची स्वतंत्र सेवाजेष्ठता अवघड क्षेत्राच्या सेवेनुसार ग्राह्य धरण्यात यावे


२०१८ मधील वस्थापित शिक्षकांना विद्यमान शाळेवरील सेवा ३ वर्ष ग्राह्य धरावी.


१.१ अवघड क्षेत्र परिशिष्ट १ मध्ये नमूद असणान्या ७ बाकी किमान २ (दोन) बाबांची/ निकषांची पूर्तता होईल असे गाव / शाळा अवघड क्षेत्र म्हणून निश्चित करण्यात


येईल.


1. अ- परिशिष्ट मध्ये नमुद असणान्या ७ बाबींपैकी किमान ३ (तीन) बाबींची / निकषांची पूर्तता होईल असे गाव/शाळा ही महिलांसाठी प्रतिबंधित अवघड निश्चित करण्यात येतील.. अश्या क्षेत्रांत महिलांची विनंती शिवाय पधास्थापना/बदली करण्यात येणार नाही....


पेसा क्षेत्रात कार्यरत शिक्षकांना स्व जिल्ह्यात आंतर जिल्हा बदली ने जाण्यासाठी विशेष संवर्गात स्थान मिळावे


1)संवर्ग 3 चा सेवाष्ठता धरताना दुर्गम भागातील सेवाजेष्ठता धरावी कारण दुर्गम मधील सेवाजेष्ठता न धरल्यास अगोदर दुर्गम भागात येणार शिक्षक जिल्ह सेवाजेष्टा


धरल्यामुळे बदली मध्ये मागे राहतो हा त्याच्यावर एक प्रकारचा अन्याय आहे याचा गांभीर्याने विचार होवा 2) दुर्गम शाळा हि कधी हि दुर्गमच असते पहिल्या यादीत नव्हती दुसन्या यादीत आहे हा प्रशासनच भाग आहे शाळा कधी हि दुर्गम झाली तर त्या शाळेवर काम करणार


शिक्षकाची सेवा हि पूर्ण धरावी हि विनंती दुर्गम भागातील शिक्षकांची रिक्त पदे भरतांना सुगम भागातील जे शिक्षक अजून दुर्गम भागात सेवा झाली नाही असे शोधून त्यांना सक्तीने दुर्गम भागात पाठवण्यात यावे


10


संधी मिळावी तसेच रिक्त पदे मागण्याची ही संधी मिळावी


2023 च्या बदली प्रक्रियेत 2018 व 2019 च्या बदली प्रक्रियेत दुर्गम क्षेत्रात गेलेल्या व ज्या शाळा आता सुगम क्षेत्रात आले आहेत अशा शाळेतील शिक्षकांना पुन्हा एक


ज्या शिक्षक बंधू भगिनींना बदली टप्पा क्रमांक 06 मध्ये स्व-इच्छेने अवघड क्षेत्रात जावयाचे असल्यास त्यांना सेवाजेष्ठतेनुसार अवघड क्षेत्रात पदस्थापना देण्यात यावी. बदली टप्पा क्रमांक 06 मध्ये अवघड स्वेच्छा टॅब उपलब्ध करून द्यावे.


अवघड क्षेत्रात स्वतःहून जाण्यास इच्छुक शिक्षकांना बदली पात्र नसताना इच्छा असूनही अवघड क्षेत्रात बदली मागून जाता येत नाही तरी त्यांना पोर्टलला अवघड स्वेच्छा

TAB मिळावा.


क्षेत्र म्हणून

पेसा/ डोंगरी व नक्षलग्रस्त भागात 3 वर्ष सेवा करणार्या सर्व शिक्षक कर्मचार्यांना सर्वसाधारण क्षेत्रात संवर्ग-3, बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणून प्राधान्याने संधी उपलब्ध करून देण्यात यावी.


अवघड क्षेत्र व सर्वसाधरण क्षेत्र रद्द करून ऐसा व बिगर ऐसा क्षेत्र ग्राह्य धरावे व ऑनलाईन पेसा टैब उपलब्ध व्हावी.


इतर


वरील तरतुदीमध्ये आपणास अपेक्षित असलेला बदल /


1

समानिकरणासाठी जागा रिक्त ठेवू नयेत. नक्षलग्रस्त क्षेत्रातील जागा समानीकरणासाठी ठेवू नये.


2


समानिकरणाच्या जागा द्विशिक्षकी शाळेत ठेऊ नये. जेणेकरून एकाच शिक्षकावर शाळेचा भार पडू नये.

3

| प्राथमिक शिक्षकांच्या सर्वसाधारण बदल्या संगणकीय सिस्टीमद्वारेच परंतु ऑन स्क्रीन समुपदेशनाद्वारे करण्यासाठी विनंती आहे

4

सुगम क्षेत्रात सलग 10 वर्षे सध्याच्या शाळेत 3 वर्ष सेवा पूर्ण झालेल्या शिक्षकांना विनंती बदलीस पात्र समजण्यात यावे. प्रशासकीय बदली साठी मात्र 5 वर्ष सेवेची अट

कायम राहावी.


5


बदलीसाठी निश्चित धरायची सेवा बदलो वर्षाच्या 30 जून पर्यंत पूर्ण झालेली एकूण सलग सेवा धरावी.


6


संवर्ग निहाय बदली न करता सेवाजेष्ठते नुसार बदली करावी

7

बदल्या जिल्हास्तराहून समूपदेशन पध्दतीने व्हाव्या

8

विस्थापित शिक्षकांना प्राधान्य देणे, विस्थापित शिक्षकांमध्ये सर्व शिक्षक ज्युनिअर असल्याने एक प्रकारे त्यांना दूरच्या, विना सोयीच्या शाळा मिळाल्या. त्यामुळे नवीन बदली


प्रक्रियेत विस्थापित शिक्षकांना प्राधान्याने संधी मिळावी व त्यांच्या वरील अन्याय दूर करावा


9


३० पर्यायांची अट नसावी


10


संवर्ग ४ ला सर्व संवर्गाच्या जागा दाखवण्यात याव्या


11


सहावा टप्पा रद्द करण्यात यावा, भरती पूर्व 6 वा टप्पा घ्यावा.. उर्दू माध्यमाचे sc and st चे जागा Open मध्ये convert करण्यात यावे हि विनंती.


12


सर्वसाधारण गटातील कर्मचान्यांना सुद्धा 3 वर्षाची अट असावी, तसेच np.MNP.तील शिक्षकांच्या बदल्या सुद्धा zp.mp.mpत तसेच चे शिक्षकांच्या बदल्या zp.p.MNP मध्ये करण्यात याव्या. कारण 2019 ची भरती पवित्र पोर्टल द्वारे झाल्यामुळे पसंतीक्रमानुसार अनेक शिक्षक बाहेरील आस्थापनेत रुजू झाले आहेत त्यांची जर बदली झाली नाही तर त्यांच्यावर अन्याय करण्यासारखे होईल.

 बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली हवी असल्यास होकार / नकार द्यावा किंवा बदलीस पात्र यादीत नाव असल्यास त्यांनी विवरण पत्रा नुसार अर्ज करावा. | बदली अधिकार प्राप्त शिक्षकांना बदली पात्र शिक्षकांच्या जागे सोबतच रिक्त जागा सुद्धा पसंती क्रम भरण्यासाठी उपलब्ध असाव्यात.


13


या शिक्षकांनी "मला बदली नको" असे पर्याय निवडले असल्यास व सेवाजेष्ठ शिक्षकाने या शिक्षकाची जागा मागितली असल्यास याच फेरी मध्ये दिलेल्या पसंतीक्रमानुसार


 या शिक्षकाची बदली करावी. त्याला या टप्प्यात Tagged करून त्याच शाळेवर ठेऊ नये, कारण हा शेवटचा टप्पा आहे. २०२२ च्या बदल्यांमध्ये असे काही शिक्षक Tagged होऊन त्याच शाळेवर राहिलेले आहेत.


कार्यमुक्ती आदेशानुसार त्यासोबत सेवापुस्तक हे संबंधित कार्यालयाने बदली झालेल्या परस्पर हस्तांतरित करावे. सेवापुस्तक नेताना अनेक नोंदी अपुल्या असतात. याचा | फायदा घेवून मा. गटशिक्षणाधिकारी हे आर्थिक मागणी करतात व तसे न केल्यास सेवापुस्तक देण्यास टाळाटाळ करतात


14


मुद्दा क्र 2.3.1 च्या कार्यपद्धती प्रमाणे कार्यवाही केली तर टप्पा क्र 6 विस्थापित राऊंड हा अंतिम राऊंड म्हणून उल्लेख असताना अवघड साठी त्यानंतर एक जादा राऊंड

घेण्याचा उल्लेख बदली करण्याच्या कार्यपद्धतीत आढळून येत नाही. सबब अवघड साठी घेण्यात आलेला राऊंड बेकायदेशीर ठरतो. मुद्दा क्र 2.3.1 ची योग्य कार्यवाही करावी.


15

 पेज क्र. 9 मधील 4.4.5. या मुद्दा मध्ये बदली अधिकार प्राप्त शिक्षकांच्या बदल्या करतांना संवर्ग एक व दोनच्या बदल्यांमुळे रिक्त झालेले जागा तसेच निवड रिक्त जागा आणि कंपल्सरी जागा या दाखवण्यात याव्यात असा बदल करणे फारच आवश्यक आहे


16






वरील माहिती पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


वरील सर्व माहिती फक्त बदली अभ्यास समितीला सुचवल्या गेलेल्या सूचना आहेत अजून त्यावर निर्णय झालेला नाही यावर निर्णय होऊन सुधारित शासन निर्णय निर्गमित होईल व त्यानुसार पुढील सत्रातील बदल्या होतील.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.