बेमुदत संप अपडेट - सडून मरण्यापेक्षा लढून मरू! कर्मचारी संपावर ठाम! जुनी पेन्शन एकच मुद्दा.

 सडून मरण्यापेक्षा लढून मरू!

 कर्मचारी संपावर ठाम! जुनी पेन्शन एकच मुद्दा.एका आरोग्य सेविका महिलेने दिलेला क्रांतिकारी संदेश.... 

  सडून मरण्यापेक्षा - लढून मरू


 आता तुम्ही ठरवा.... 

संपात सहभागी होऊन लढायच आहे की,

      कार्यालयात जाऊन सडून मरायचं आहे....


      संप हा इशारा आहे - 2024 मध्ये जुनी पेन्शन विरोधी सरकार संपवायचे आहे.....


      बघतोस काय? सामील हो... संपात....


राज्य शासनाने शासन निर्णय निर्गमित करून संप दडपशाही मार्गाने संपवण्याचा प्रयत्न केला मात्र कर्मचारी संपाच्या निर्णयावर ठाम आहे.


जोपर्यंत जुनी पेन्शन संदर्भात ठोस पावले उचलली जात नाही तोपर्यंत संप चालू राहील. 


एकच मिशन! जुनी पेन्शन! 


जुनी पेन्शन हा आमचा संविधानिक हक्क आहे व तो आम्ही मिळवणारच. 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.