बदली अपडेट - अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल सुरू!

 अवघड क्षेत्रातील जागा भरण्यासाठी शिक्षकांनी प्राधान्यक्रम भरण्यासाठी पोर्टल सुरू! 


अवघड क्षेत्रात ज्या शिक्षकांची बदली होणार अशा शिक्षकांच्या बदली याद्या काही जिल्ह्यांनी काल रात्री उशिरापर्यंत व काही जिल्ह्यांनी सकाळी प्रसिद्ध केले आहेत.

तसेच अवघड क्षेत्रामध्ये रिक्त असलेल्या जागांची यादी देखील शिक्षणाधिकारी लॉगिन वरून प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.

यादीत ज्या शिक्षकांची नावे आहेत अशा शिक्षकांनी शाळांचा प्राधान्यक्रम भरण्यासाठी आज दिनांक 14 मार्च 2023 ते 17 मार्च 2023 पर्यंत अवघड क्षेत्रात बदली पात्र असणाऱ्या शिक्षकांना त्यांचा प्राधान्यक्रम ऑनलाईन बदली पोर्टलवर नोंदवायचा आहे. त्यासाठी बदली पोर्टल सुरू झालेले आहे.

बदली पोर्टलवरून देखील आपण आपल्या जिल्ह्यातील अवघड क्षेत्रात बदली पात्र असणाऱ्या शिक्षकांची यादी व अवघड क्षेत्रातील रिक्त पदांची यादी डाऊनलोड करू शकता! 



बुलढाणा जिल्हा बदली नियंत्रण कक्ष यांनी दोन्ही याद्या प्रसिद्ध करताना पुढील प्रमाणे सूचना दिल्या आहेत.



🚨बदली पोर्टल महत्त्वाचे🚨


📌जि. प. बुलडाणा अंतर्गत  अवघड क्षेत्रातील रीक्त जागा भरणे करिता वरीष्ठ स्तरावरून पोर्टल द्वारे प्राप्त झालेली  शिक्षकांची सुधारीत यादी  मा. मुख्य कार्यकारी अधिकारी  यांचे लॉगीन मधून आज दि 13/03/2023 प्रकाशित करण्यात आली असून सुलभ संदर्भासाठी या सोबत पुरविण्यात येत आहे.


📌 तसेच जि प बुलडाणा अंतर्गत  अवघड क्षेत्रातील सुधारीत रिक्त जागांची यादी मा. शिक्षणाधिकारी ( प्राथमिक ) जि प बुलडाणा यांचे लॉगीन मधून  प्रकाशित करण्यात आली आहे. व सुलभ संदर्भासाठी या सोबत पुरविण्यात येत आहे.


बुलढाणा जिल्ह्यातील अवघड क्षेत्रात बदली होणाऱ्या शिक्षकांची यादी.

Download


रिक्त पदांची यादी.

Download



जिल्हा बदली नियंत्रण कक्ष

जिल्हा परिषद बुलडाणा

🙏🙏🙏🙏🙏🙏🙏



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.