शिष्यवृत्ती परीक्षा 2023 अपडेट - अंतिम उत्तर सूची परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध पीडीएफ डाउनलोड.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी आज दिनांक 10 मार्च 2023 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्ध पत्रकार नुसार पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 च्या अंतिम उत्तर सूची प्रसिद्ध बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.

 पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी या कार्यालयामार्फत घेण्यात आली सदर परीक्षेची इयत्ता निहाय पेपर निहाय अंतिम उत्तर सूची

www.mscepune.in

www.mscepuppss.in


या संकेतस्थळावर परीक्षेची परीक्षार्थी मार्गदर्शक शिक्षक पालक शाळा आणि क्षेत्रीय अधिकारी यांच्या माहितीसाठी प्रसिद्ध करण्यात आली आहे सोबत प्रसिद्ध जोडले आहे.
रविवार दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक इयत्ता पाचवी आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी या परीक्षेची इयत्ता निहाय पेपर निहाय अंतरीम तात्पुरती उत्तर सूची दिनांक 17 फेब्रुवारी 2023 रोजी परिषदेच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली होती.

अंतिम उत्तर सूची संदर्भात विहित मुदतीत प्राप्त झालेल्या आक्षेपांवर विषयाच्या तज्ञांचे अभिप्राय विचारात घेऊन परिषदेने उत्तर सूची सुधारित केली आहे या उत्तर सूचीतील उत्तरे अंतिम समजण्यात येतील या अंतिम उत्तर सूची बाबत असलेली निवेदने विचारात घेतली जाणार नाहीत व त्याबाबत कोणताही पत्रव्यवहार केला जाणार नाही या अंतिम उत्तर सूचीच्या आधारे निकाल तयार करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी.


वर्ग आठवी व पाचवीच्या स्कॉलरशिप ची अंतिम उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी डायरेक्ट लिंक.

https://2023.mscepuppss.in/Feb2023ExamAnwer.aspx


वर्ग आठवी व पाचवीच्या मराठी माध्यमांच्या अंतिम उत्तर सूची डाऊनलोड करण्यासाठी त्याखालील Download वर करा.


अंतिम उत्तर सूची वर्ग पाचवा पेपर क्रमांक 1

Download


अंतिम उत्तर सूची वर्ग पाचवा पेपर क्रमांक 2

Download


अंतिम उत्तर सूची वर्ग आठवा पेपर क्रमांक 1

Download


अंतिम उत्तर सूची वर्ग आठवा पेपर क्रमांक 3

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

 Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.