SLAS नमुना प्रश्नपत्रिका सरावासाठी वर्ग तिसरी पाचवी व आठवी पीडीएफ डाउनलोड.

राष्ट्रीय शैक्षणिक सर्वेक्षण प्रमाणे महाराष्ट्रात राज्य अध्ययन निष्पत्ती सर्वेक्षण दिनांक 2 मार्च 2023 रोजीच्या राज्य शैक्षणिक संशोधन परिषदेच्या संचालकांच्या पत्रानुसार दिनांक 17 मार्च 2023 रोजी इयत्ता तिसरी पाचवी व आठवी साठी मराठी व गणित विषयाचे सर्वेक्षण होऊ घातले आहे.




संपूर्ण माहितीसाठी.. 

येथे क्लिक करा


सदर सर्वेक्षण म्हणजेच विद्यार्थ्यांची एक प्रकारची परीक्षा असणार आहे व परीक्षा म्हटली की प्रश्नपत्रिका आल्याचं.. 

विद्यार्थ्यांना राज्य शैक्षणिक अध्ययन निष्पत्ती सर्वेक्षण यामध्ये कशा पद्धतीचे प्रश्न विचारले जातील याचा सराव करून घेण्यासाठी तिनही वर्गांच्या नमुना प्रश्नपत्रिका उपलब्ध करून देत आहोत.

आपण त्या पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करून विद्यार्थ्यांचा सराव 17 मार्च 2023 अगोदर करून घेऊ शकता.

SLAS हे सर्वेक्षण NAS वर आधारित आहे मग नेमके नॅशनल अचीवमेंट सर्वे कसा होतो त्याच्या नमुना प्रश्नपत्रिका पुढील प्रमाणे.


NAS नमुना प्रश्नपत्रिका


इयत्ता (वर्ग) तिसरी

Download


इयत्ता (वर्ग) पाचवी

Download


इयत्ता (वर्ग) आठवी

Download


NAS प्रमाणे SLAS सर्वेक्षण होणार आहे.

दोन्ही सर्वेक्षण हे अध्ययन निष्पत्ती वर आधारित असतात अध्ययन निष्पत्ती वर आधारित वेगवेगळ्या जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थांनी प्रश्नपेढी तयार केल्या आहेत.

वर्ग एक ते आठ साठी अध्ययन निष्पत्ती वर आधारित प्रश्न पेढ्या डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download



दिनांक 17 मार्च 2023 रोजी होणाऱ्या SLAS परीक्षेसाठी नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करण्यासाठी दिलेल्या इयत्तेच्या खालील Download वर क्लिक करून त्या पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करून घ्याव्यात.


वर्ग आठवा SLAS नमुना प्रश्नपत्रिका.

Download 1


Download


Download


Download


वर्ग पाचवा SLAS नमुना प्रश्नपत्रिका.


Download


Download


Download


Download


वर्ग तिसरा SLAS नमुना प्रश्नपत्रिका.


Download


Download


Download



वरील वर्ग खालील डाउनलोड वर क्लिक करून आपण विद्यार्थ्यांना सरावासाठी प्रश्नपेढी नमुना व प्रश्नपत्रिका डाऊनलोड करू शकता.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

 


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.