MDM BACK DATED ENTRY Update - शाळा लॉगिन वर पीएम पोषण योजनेअंतर्गत मागील महिन्यात राहून गेलेली माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध

महत्वाची सुचना 


शाळा लॉगिन वर पीएम पोषण योजनेअंतर्गत मागील महिन्यात राहून गेलेली माहिती भरण्याची सुविधा उपलब्ध! 
MDM BACK DATED ENTRY उपलब्ध झालेबाबत.


सर्व मुख्याध्यापक /शाळा प्रमुखांना सूचना करण्यात येते की, माहे फेब्रुवारी 2023 मध्ये काही दिवस एमडीएम पोर्टलमधील तांत्रिक अडचणींमुळे काही दिवस शाळांना दैनंदिन उपस्थिती नोंदविता आलेली नाही, त्यामुळे माहे फेब्रुवारी 2023 करीता प्रलंबित राहीलेल्या दिवसांची डाटा एन्ट्री करण्याची सुविधा शाळा लॉगिनवर दिनांक 14.03.2023 पर्यंत उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. 


एमडीएम पोर्टल लिंक.. 

https://education.maharashtra.gov.in/mdm/mdms/index/04.01


सर्व शाळांनी याची नोंद घेऊन आपली काही दिवसांची डाटा एन्ट्री प्रलंबित राहील सदरची डाटा एन्ट्री त्वरीत पूर्ण करुन घेण्यात यावी अशा सूचना वरिष्ठ स्तरावर मिळालेल्या आहेत.


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

 

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.