शिक्षण आयुक्तालयाने सन 2023 ची तयार केलेली दिशादर्शिका/दिनदर्शिका पीडीएफ डाउनलोड

 शिक्षण आयुक्तालयाने सन 2023 ची तयार केलेली दिशादर्शिका/दिनदर्शिका पीडीएफ डाउनलोड.


महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभाग अंतर्गत शिक्षण आयुक्तालयाने 2023 मध्ये केल्या जाणाऱ्या कामकाजासंदर्भात व शालेय शिक्षण विभाग अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती देणारी दिशादर्शिका म्हणजेच दिनदर्शिका प्रकाशित केली आहे ती पुढील प्रमाणे.




सदर दिशादर्शिकेमध्ये प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजने संदर्भातील महत्त्वाची माहिती दोन नंबरच्या पेजवर छापण्यात आलेली आहे.

तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अंतर्गत शिक्षण आयुक्तालय विद्यार्थ्यासंदर्भात कोणकोणत्या योजना राबवते त्यांचे उद्देश त्यांचे लाभार्थी त्यासाठी आर्थिक तरतूद तसेच सदर उपक्रमाचे स्वरूप हे देखील सदर दिनदर्शिका मध्ये आपल्याला उपलब्ध करून देण्यात आले आहे.



शिक्षण आयुक्तालयाची संपूर्ण दिशादर्शी का म्हणजेच दिनदर्शिका पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.

Download


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.