बदली अपडेट - जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात ग्रामविकास विभागाचा संवर्ग तीन संदर्भातील आजचा शासन आदेश

 बदली अपडेट - जिल्हा अंतर्गत बदली संदर्भात ग्रामविकास विभागाचा संवर्ग तीन संदर्भातील आजचा सुधारित शासन आदेश.


शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक 3.2 मध्ये नमूद केल्याप्रमाणे बदली अधिकारपात्र शिक्षकांना 30 पर्याय देणे आवश्यक होते  13 जानेवारी 2023 च्या आर.डी.डी.  ने काढलेल्या पत्रा नुसार ही 30 पर्यायांची अट शिथिल करण्यात येऊन बदली अधिकारपात्र शिक्षकांना बदली हवी असेल तर पसंतिक्रमात किमान 1 पर्याय देण्याचे बंधन ठेवण्यात आलेले आहे. ज्या शिक्षकांनी या आधी आपले विकल्प पोर्टलवर सबमिट केलेले आहेत ते देऊशिक्षक आपले पसंतिक्रम दिलेले अर्ज मागे(विड्रॉ) घेऊन परत आपले अर्ज किमान 1 विकल्प देऊन पोर्टलवर सबमिट करू शकतात. बदली अधिकारपात्र शिक्षकांना आपले पसंतिक्रम पोर्टल वर सबमिट करण्याची मुदत एक दिवासाने वाढवून दिलेली आहे. बदली अधिकार पात्र शिक्षक आपले पसंतिक्रम 14 जानेवारी 2023 पर्यन्त सबमीट करू शकतील.



जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया

संवर्ग -३ - बदली अधिकार प्राप्त शिक्षक (अवघड क्षेत्र)

 


बदली अधिकार पात्र शिक्षकांना म्हणजेच संवर्ग ३ ची बदली प्रक्रिया सुरू झालेली असून शिक्षक लॉगिन वर वैयक्तिक पर्याय निवडण्याची सुविधा सुरू झालेली आहे. 


अत्यंत महत्वाचे


१) संवर्ग ३ मधून फॉर्म भरताना आपल्याला किमान ३० शाळांचा पर्याय भरणे बंधनकारक केले होते. त्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होत नव्हता परंतु

आज पासून यात बदल केलेला असून आपणास हवे तेवढेच पर्याय निवडून आपला फॉर्म भरता येणार आहे.

याची सर्व बदली अधिकार प्राप्त शिक्षकांनी नोंद घ्यावी.


२) संवर्ग ३ मधून  आपण ३० पर्याय निवडून फॉर्म सबमिट केला असल्यास  आपणांस बदल करावयाचा असल्यास आपला फॉर्म withdraw करून नव्याने आपले हवे ते पर्याय निवडुन पुन्हा नव्याने फॉर्म भरावा.  


३) बदली नको असेल तर फॉर्म भरू नये. 


टीप- 

फॉर्म भरण्यापूर्वी VINSYS द्वारे प्रसिद्ध करण्यात आलेले व्हिडिओ व वेळोवेळी शासनाने प्रसिद्ध केलेले शासन निर्णय व परिपत्रके यांचा  अभ्यास करावा.

 





वरील संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरूपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download




नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.