बदली अपडेट - संवर्ग तीन बदली प्रक्रिया पूर्ण.. संवर्ग 4 अर्ज कसा भरावा?

 बदली अपडेट - संवर्ग तीन बदली प्रक्रिया पूर्ण.. संवर्ग 4 अर्ज कसा भरावा? 


बदली पोर्टलवर बदली अधिकार प्राप्त शिक्षक म्हणजे संवर्ग तीन मधील शिक्षकांची बदली प्रक्रिया पूर्ण झाली असून त्यांच्या बदल्यांच्या याद्या पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत.. 


बदली प्रक्रियेमधील यानंतरचा टप्पा म्हणजे बदली पात्र शिक्षकांच्या प्राधान्यक्रम भरण्याचा आहे सदर प्राधान्यक्रम कसा भरावा याबद्दल विन्स इस व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.


बदली पात्र शिक्षक - संवर्ग 4 यांनी फॉर्म कसा भरावा ? पसंतीक्रम किती व कसे द्यावे या संदर्भात आजचा Vinsys कंपनीडुन आलेला आजचा व्हिडीओ पहा.




बदली पात्र शिक्षकांनी वरील व्हिडिओ काळजीपूर्वक पहावा व त्यानंतरच आपला प्राधान्यक्रम पोर्टलवर लॉगिन करून सर्व प्रथम रिक्त पदांच्या याद्या डाउनलोड करून व आपला प्राधान्यक्रम तयार करून त्यानंतरच काळजीपूर्वक तो पोर्टलवर नोंदवावा.

बदली पोर्टल लिंक.. 


https://ott.mahardd.in/



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏


Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.