Online Appeal To CEO केलेल्या शिक्षकांच्या अपिलांच्या सुनावण्या सुरू मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे आदेश.
नागपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी निर्गमित केलेल्या आदेशानुसार जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया सन 2022 मध्ये बदली पात्र बदली अधिकार पात्र विशेष संवर्ग भाग एक व विशेष संवर्ग भाग दोन च्या याद्यांवर ऑनलाइन अपील टू सीईओ केलेल्या शिक्षकांच्या अपिलांच्या सुनावणी बाबत पुढील प्रमाणे निर्देश दिले आहेत.
शासन निर्णयातील तरतुदीनुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या ऑनलाइन बदली पोर्टल द्वारे करण्यात येत आहे. शासन पत्रकांमुळे सन 2022 मधील जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदल्या बाबत वेळापत्रक देण्यात आलेले आहे.
सदर वेळापत्रकानुसार ऑनलाइन बदली पोर्टलवर अपील टू केलेल्या शिक्षकांच्या अपील दिनांक पाच डिसेंबर 2022 ते 10 डिसेंबर 2022 या कालावधीत किंवा रिजेक्ट करून निकाली काढण्यात आलेल्या आहेत.
शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी दिलेला निर्णय मान्य नाही किंवा ज्यांना पुन्हा आपल्या शिक्षक प्रोफाइल बाबत अपील करायचे आहे अशा सर्व शिक्षकांनी दिनांक 11 डिसेंबर ते 13 डिसेंबर 2022 पर्यंत त्यांच्या लॉगिन वरून अपील टू सीईओ करण्याबाबत मुदत देण्यात आली होती व तशा सूचना देखील गटशिक्षणाधिकारी स्तरावरून देण्यात आलेल्या होत्या. त्यानुसार शिक्षकांनी सीईओकडे ऑनलाईन अपील केलेली आहे.
सदर शिक्षकांचे अपिलावर मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी हे सुनावणी घेऊन कपिल निकाली काढण्यासाठी दिनांक 14 डिसेंबर 2022 ते 17 डिसेंबर 2022 पर्यंत मुदत देण्यात आलेली असून बदली पोर्टलवर अपील टू सीईओ दाखल केलेल्या शिक्षकांच्या हपिलीची सुनावणी माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी घेणार आहेत.
वेगवेगळ्या जिल्ह्यातील मुख्य कार्यकारी अधिकारी वेगवेगळ्या वेळी सदर अपीलांवर निर्णय घेणे अपेक्षित आहे.
नागपूर जिल्हा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिनांक 16 डिसेंबर 2022 रोजी ऑनलाइन अपील टू सीईओ केलेल्या शिक्षकांच्या अपिलांवर सुनावणी घेणार आहेत.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments