पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी फेब्रुवारी 2023 अर्ज भरण्यास मुदतवाढ.
पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता पाचवी व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा इयत्ता आठवी दिनांक 12 फेब्रुवारी 2023 रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी घेण्यात येणार आहे सदर परीक्षेची अधिसूचना दिनांक 16 नोव्हेंबर 2022 रोजी परीक्षा परिषदेच्या.
व
या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे.
याच संकेतस्थळावर जाऊन आपण इयत्ता पाचवी व इयत्ता आठवीचे शिष्यवृत्ती अर्ज ऑनलाईन भरू शकता.
सदर परीक्षेचे ऑनलाईन आवेदन पत्र भरण्याकरिता दिनांक 16 नोव्हेंबर 2022 ते 15 डिसेंबर 2022 या कालावधीत उपलब्ध करून देण्यात आलेली होती.
तथापि शाळांना शाळा माहिती प्रपत्र व ऑनलाईन आवेदन पत्र भरणे करता अंशतः बदल करून दिनांक 20 डिसेंबर 2022 पर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.
सदर परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदन पत्र भरले नसतील त्यांनी दिनांक 20 डिसेंबर 2022 अखेरपर्यंत सदर प्रक्रिया पूर्ण करावी असे निर्देश महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने आजच्या प्रसिद्धी निवेदनातून दिले आहे.
वरील परिपत्रक पीडीएफ स्वरूपात डाउनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा.
व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला..
https://youtube.com/c/pradipjadhao
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.
Thank you🙏
0 Comments