स्कॉलरशिप ब्रेकिंग - इयत्ता पहिली ते आठवीचे सर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज नाकारले!

स्कॉलरशिप ब्रेकिंग

 - इयत्ता पहिली ते आठवीचे सर्व अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती अर्ज नाकारले! 


इयत्ता पहिली ते आठवी मध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांनी अल्पसंख्यांक शिष्यवृत्तीसाठी सन 2022 23 मध्ये केलेले सर्व अर्ज अल्पसंख्यांक मंत्रालयाने कायमचे रिजेक्ट म्हणजेच नाकारले आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार सन 2022-23 पासून अल्पसंख्यांक शिष्यवृत्ती ही फक्त इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी लागू राहील.

 अल्पसंख्यांक कार्य मंत्रालय नवी दिल्ली, यांनी Pre Matric Scholarship सन 2022-23 सालापासून फक्त 9 वी 10 वी मधील अल्पसंख्यक समाजातील मुलांना देण्यात येणार आहे.


25/11/2022 रोजी इयत्ता 1 ली ते 8 वी मधील नवीन व नूतनीकरण विद्यार्थ्यांचे अर्ज Reject करण्यात आलेले आहेत.


All scholarship form 1 to 8th rejected by ministry


Reason : Classes 1 to 8th are not eligible for scholarship from 2022-2023 as they are covered under RTE. 


वरील प्रमाणे कारण सदर अर्ज रिजेक्ट करण्यामागे देण्यात आले आहे.

शिक्षक व पालकांच्या दृष्टिकोनातून याकडे पाहिले असता मंत्रालयाने सदर सूचना अर्ज भरण्याअगोदरच देणे आवश्यक होते. कारण अर्ज भरण्यासाठी सदर अर्ज ऑनलाईन करावा लागतो त्याचा खर्च व विद्यार्थ्यांना स्वतःची खाते यावर्षीपासून आवश्यक केले आहे सदर खाते देखील काढण्यासाठी बँकेत जावे लागले. 

जर अर्ज रिजेक्ट करायचेच होते तर भरून कशासाठी घेतले हा प्रश्न पालक व शिक्षकांना पडला आहे? 


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.