विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांसाठी जिल्हा बदली नियंत्रण कक्षा कडून मिळालेली महत्त्वपूर्ण सूचना

विशेष संवर्ग भाग एक मधील शिक्षकांसाठी जिल्हा बदली नियंत्रण कक्षा कडून मिळालेली महत्त्वपूर्ण सूचना.

 


ज्या शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष झाले परंतु
शाळेवर 5 वर्ष झाले नाहीत अशा शिक्षकांना वरील मेसेज येत आहे.


याबाबत संवर्ग 1 मधील शिक्षकांना बदली पात्र नसतांना आम्हाला होकार / नकार द्यावा लागेल का असा प्रश्न पडला आहे?


याबाबत स्पष्ट करण्यात येते की, जे संवर्ग 1 मधील बदली पात्र शिक्षक व ज्या संवर्ग 1 मधील  शिक्षकांना सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्ष झाले परंतु शाळेवर 5 वर्ष झाले नाहीत अशा सर्व  शिक्षकांना बदलीसाठी होकार / नकार  द्यावा लागेल.


जर तुम्ही होकार / नकार दिला नाही तर पोर्टलला कसे कळणार तुम्ही संवर्ग 1 आहात म्हणून , त्यामुळे जर तुम्ही होकार / नकार दिला नाही आणि तुम्हाला जर सध्याच्या क्षेत्रात 10 वर्ष पूर्ण झाले परंतु शाळेवर 5 वर्ष पूर्ण झाले नाही तर तुमचा विचार अवघड क्षेत्रातील रिक्त जागा भरतांना जेष्ठतेनुसार होऊ शकतो.


एखाद्या वेळेला जर चुकून बदली पाहिजे आहे परंतु नकार देण्यात आला, बदली नको आहे परंतु होकार देण्यात आला तरी देखील अर्ज विड्रॉ करण्याची सुविधा, दिनांक 21 नोव्हेंबर 2022 पर्यंत उपलब्ध आहे अर्ज विद्रोह करून परत बरोबर अर्ज भरता येईल.


याद्वारे सर्व शिक्षकांना विनंती करण्यात येते की , आपण कुठल्याही अनधिकृत पोष्ट वर विश्वास ठेवू नये. बदली फॉर्म भरण्या अगोदर vincys कडून पोर्टलवर दिलेले अधिकृत विडीयो बघावे तसेच ग्रामविकास विभागाकडून निर्गमीत शासन निर्णय व शासन  परिपत्रक यांचे काळजी पूर्वक वाचन करावे.जिल्हा बदली नियंत्रण कक्ष


ग्रामविकास विभागाची दिनांक 7 जून 2022 चे पत्र


बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏Post a Comment

0 Comments