संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांना एका शाळेवरील कालावधीबाबत विन्सेसने मेलद्वारे दिलेले स्पष्टीकरण व सात जून 2022 चे ग्रामविकास विभागाचे पत्र

 संवर्ग एक व संवर्ग दोन मधील शिक्षकांना एका शाळेवरील कालावधीबाबत विन्सेसने मेलद्वारे दिलेले स्पष्टीकरण व सात जून 2022 चे ग्रामविकास विभागाचे पत्र.


जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रियेमध्ये संवर्ग एक व संवर्ग दोन मध्ये येणाऱ्या शिक्षकांना बदली हवी किंवा नको हे नोंदवण्यासाठी पोर्टलवर शिक्षक लॉगिन उपलब्ध होऊन ते नोंदवण्यासाठीची अंतिम दिनांक 21 नोव्हेंबर 2022 ही आहे.

ज्या शिक्षकांची सेवा एका शाळेवर तीन वर्षापेक्षा कमी झालेली आहे अशा शिक्षकांना संवर्ग एक व संवर्ग दोन मध्ये अर्ज भरता येणार नाही. अशी सूचना पोर्टलवर दिसून येत आहे.

याबाबत विन्सइस प्रायव्हेट लिमिटेड ला ई-मेलद्वारे विचारणा केली असता त्यांचा स्पष्टीकरणात्मक ई-मेल पुढील प्रमाणे प्राप्त झाला आहे.

त्यांच्या ईमेलप्रमाणे ग्रामविकास विभागाच्या दिनांक 7 जून 2022 च्या पत्रानुसार ज्या शिक्षकांना विद्यमान शाळेत तीन वर्षे सेवा पूर्ण झालेली आहे तेच शिक्षक संवर्ग एक व संवर्ग दोन चा लाभ घेऊ शकतात.ग्रामविकास विभागाचे पत्र पाहण्यासाठी खालील निळ्या अक्षरांवर क्लिक करा.


ग्रामविकास विभागाची दिनांक 7 जून 2022 चे पत्र


बदली विषयी सर्व शासन निर्णय पाहण्यासाठी.

येथे क्लिक करा


नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhaoनवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


जॉईन टेलिग्राम ग्रुप


Thank you🙏

Post a Comment

3 Comments

 1. Me Omprakash Ingle.Maze Heart opretion Zale Aane 53years Aahe parantu Kone suchna ka Kalvle nahe gaon Nevdyache

  ReplyDelete
  Replies
  1. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी अर्ज द्यावा.

   Delete
 2. This comment has been removed by the author.

  ReplyDelete

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.