जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या बाबत 7 जून 2022 चे ग्राम विकास विभागाचे पत्र.

जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या बाबत 7 जून 2022 चे ग्राम विकास विभागाचे पत्र.

आज दिनांक 7 जून 2022 रोजी ग्रामविकास विभागाने जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली करणेबाबत दोन शासन आदेश निर्गमित केले आहेत त्यापैकी पहिल्या शासना देशांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हांतर्गत आंतरजिल्हा बदल्यांसाठी शासन निर्णय सुधारित धोरण विहत करण्यात आले आहे.सदर आदेशानुसार आवश्यक ती कार्यवाही करणेबाबत वेळोवेळी शासन स्थानावरून जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांना कळविण्यात आले आहे.

सदर धोरणातील तरतुदीनुसार जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत व आंतरजिल्हा बदल्या ऑनलाइन प्रणाली द्वारा करण्यात येणार असून सदर प्रणालीमध्ये प्रत्यक्ष चालवणार्‍या कामकाजाच्या अनुषंगाने आज दिनांक 8 जून 2022 रोजी सकाळी 11:00 ते 1:00 वाजेपर्यंत यावेळी सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. तरी सदर प्रशिक्षणास आपण उपमुख्य कार्यकारी अधिकारी सामान्य प्रशासन विभाग जिल्हा परिषद यांच्या सह उपस्थित राहावे अशी विनंती करण्यात आली आहे.



उत्तर महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागात नि दुसर्‍या शासन निर्णय जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत बदल्या बाबत व्यसन सॉफ्टवेअर कंपनी लिमिटेड यांना उद्देशून काढला आहे. जिल्हा परिषद मध्ये प्राथमिक शिक्षकांच्या जिल्हांतर्गत तसेच आंतरजिल्हा बदल्या बाबत दिनांक सात एप्रिल 2019 च्या शासन निर्णयानुसार नुसार विन्सन कंपनीने उपस्थित केलेल्या मुद्यांवर बाबत स्पष्टीकरण या पत्रासोबत जोडले आहे त्यानुसार संगणकीय बदली प्रणालीमध्ये आवश्यक असल्यास सुधारणा करण्यात याव्यात असे देखील सुचवले आहे.

सदर शासन परिपत्रक पुढीलप्रमाणे.






 संपूर्ण शासन निर्णय पीडीएफ स्वरुपात डाऊनलोड करण्यासाठी खालील Download वर क्लिक करा. 

Download



नियमित अपडेट्स मिळवण्यासाठी गुगल सर्च करा pradipjadhao हा ब्लॉग.


व्हिडिओ स्वरूपात माहिती पाहण्यासाठी लाईक शेअर कमेंट करा आमच्या पुढील युट्युब चैनल ला.. 


https://youtube.com/c/pradipjadhao



नवनवीन शैक्षणिक माहिती मिळवण्यासाठी खालील व्हाट्सअप ग्रुप वर जॉईन व्हा.


Join WhatsApp Group


Thank you🙏



Post a Comment

0 Comments

हि महत्वपूर्ण माहिती आपल्या इतर WhatsApp ग्रुपमध्ये नक्की पाठवा.